Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अलर्ट! मध्य रेल्वेचा शनिवारी – रविवारी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

January 21, 2022
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
mumbai local

मुक्तपीठ टीम

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग येत्या शनिवारी मध्यरात्रीनंतर १.२० ते रविवारी दुपारी ३.२० वाजेपर्यंत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर लाईन विभागांवर मेगा ब्लॉक करणार आहे. त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल होणार आहेत.

 

येत्या २२ जानेवारी २२ (शनिवार) ते २३ जानेवारी २२ (रविवार) मध्यरात्रीपर्यंत ठाणे-दिवा विभागा दरम्यान मुख्य (मेन) मार्गावर वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा आहे. हे लक्षात घेऊन सर्व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वि•ाागीय वाणिज्य व्यवस्थापक (वर्क्स) टी. सुषमा यांनी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचे आणि एसटी महामंडळाला अतिरिक्त बससेवा या कालावधीत सुरु ठेवण्याचे आणि या विशेष सेवेवर संबंधित परिवहन अधिका-यांनाही नियुक्त करावे, अशी लेखी मागणी केली आहे. मध्य रेल्वेने महाराष्ट्र मंत्रालयातील नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांनाही याबद्दल अवगत केले आहे.

कल्याण- डोंबिवली परिवहन सेवेचे व्यवस्थापक दीपक सावंत, ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे आणि एस.टी महामंडळाचे उपाध्यक्ष/ व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ठाणे ते कल्याण दरम्यान अतिरिक्त बससेवा शनिवारी ते रविवारी दुपारपर्यंतच्या ब्लॉक कालावधीत सुरु ठेवाव्यात आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी, असे पत्रात म्हटले आहे.
मेगा ब्लॉकच्या वेळा

  • सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर स. ११.४० ते ते दु. ४.४० पर्यंत
  • चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप मार्गावर स. ११.१० ते दु. ४.४० पर्यंत.
  • स. ११.१६ ते दु. ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी
  • सीएसएमएटी टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी हार्बर सेवा आणि सीएसएमटीहून सुटणारी वांद्रे/गोरेगावकडे जाणारी हार्बर सेवा स. १०.४८ ते दु. ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.
  • सीएसएमटीसाठी स. ९.५३ ते दु. ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर सेवा
  • गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटीसाठी सुटणारी स. १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर सेवा बंद राहणार आहेत.

Tags: Central Railwaymumbainews2useमध्य रेल्वेमुंबई
Previous Post

चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त १०० कोटी, ३१५ कोटींच्या निधीला मंजूरी

Next Post

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत विझवण्यामागेही राजकारण? का होत आहे विरोध?

Next Post
amar jawan jyoti (2)

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत विझवण्यामागेही राजकारण? का होत आहे विरोध?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!