Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिझेल, पेट्रोल, गॅसच नाही आता तयारी ठेवा वाहन विमाही जास्त भरण्याची!

थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Third Party Insurance

मुक्तपीठ टीम

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विम्याचे नवे दर हे पुढील आर्थिक वर्षापासून लागू होणार आहेत. म्हणजेच येत्या एप्रिल महिन्यापासून वाहनांसाठी जास्त विमा प्रीमियम भरावा लागणार आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर सुधारित विमा प्रीमियम १ एप्रिलपासून लागू होईल. यापूर्वी दर विमा नियामक आयआरडीओआयद्वारे अधिसूचित केले गेले होते. विमा नियामकाशी सल्लामसलत करून रस्ते वाहतूक मंत्रालय हे दर अधिसूचित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

सरकारचा प्रस्ताव

  • प्रस्तावित सुधारित दरांनुसार, १ हजार सीसी क्षमता असलेल्या खासगी कारसाठी विमा खर्च २०१९-२० मधील २ हजार ७२ रुपयांच्या तुलनेत २ हजार ९४ रुपये असेल.
  • त्याचप्रमाणे, एक हजार सीसी ते दीड सीसी पर्यंतच्या खासगी गाड्यांवर ३ हजार २२१ रुपयांच्या तुलनेत विमा खर्च ३ हजार ४१६ रुपये असेल, तर १ हजार ५०० सीसी वरील कार मालकांना ७ हजार ८९० रुपयांच्या तुलनेत ७ हजार ८९७ रुपये प्रीमियम दर लागू होईल.
  • दुचाकी वाहनांसाठी दीडशे सीसी ते साडे तीनशे सीसी इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी १ हजार ३६६ रुपये प्रीमियम दर असेल.
  • तर साडे तीनशे पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी २ हजार ८४ रुपयांचा प्रीमियम लागू असेल.
  • दरम्यान, २०१९-२० च्या प्रस्तावानुसार इलेक्ट्रिक खासगी वाहन, इलेक्ट्रिक दुचाकी आणि हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांना प्रीमियमधून सूट कायम राहील.
  • ही सूट पर्यावरण पूरक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटलंय.

 

थर्ड पार्टी विमा म्हणजे काय?

  • थर्ड पार्टी विमा हा लायबिलीटी कव्हरच्या नावानेही ओळखले जाते.
  • वाहनांच्या अपघातात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकते.
  • थर्ड पार्टी विमा हा तिसऱ्या व्यक्तीसाठी संबंधित असतो. एखाद्या वाहनाच्या अपघातात तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान झालं तर विमा कंपनी वाहनाच्या अपघातासाठी त्या तिसऱ्या व्यक्तीला क्लेम देते.
  • आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी थर्ड पार्टी इन्श्यूरन्स अनिवार्य करण्यात आलाय.
  • त्याचा प्रीमियम भरून वाहन मालक या विम्याचा लाभ घेऊ शकतात.

Tags: insuranceThird Party Insurancevehiclesइन्श्यूरन्सकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयथर्ड पार्टी विमा
Previous Post

प्रत्येक घटकाच्या योगदानातूनच देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

ओबीसी आरक्षण : सरकारच्या अधिकार काढण्याच्या हालचाली, तर आयोगाची निवडणुकांची जय्यत तयारी!

Next Post
maharashtra state election commission

ओबीसी आरक्षण : सरकारच्या अधिकार काढण्याच्या हालचाली, तर आयोगाची निवडणुकांची जय्यत तयारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!