Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्राचा कोरोनाविरोधी निधी खर्च करण्यात राज्यांची कंजुशी, ६८४ कोटींपैकी महाराष्ट्राने खर्च केले फक्त २ कोटी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
modi nd thackeray

मुक्तपीठ टीम

एकीकडे केंद्रसरकार राज्य सरकारला निधी देत नसल्याचा ओरडा आपल्याला नेहमी ऐकू येतो. मात्र कोरोनाविरोधी उपाययोजनांसाठी केंद्राने दिलेला निधी खर्च करण्यात राज्य सरकार कंजुशी करताना दिसत आहे. यात महाराष्ट्रही तळाला असल्याचे चित्र केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडीवारीतून दिसून येत आहे. या उपाययोजनांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचा निधी सहभाग असतो. महाराष्ट्राला मंजूर झालेल्या एकूण रक्कमेमधून १ हजार २९४ कोटी ६९ लाखांमधून मधून २.२२ कोटी म्हणजेच ०.३२% टक्के खर्च केले आहेत.

 

केंद्र सरकारने दावा केला आहे की, कोरोनाविरुद्धच्या उपाययोनांसाठीच्या निधीतून ऑगस्ट २०२१ पर्यंत ५० टक्के रक्कम देण्यात आली आहे. पण बहुतांश राज्ये निम्मीही रक्कम खर्च करू शकलेली नाहीत.

 

८ जुलै २०२१ रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा तयारी पॅकेज फेज दोनमध्ये २३,१२३ कोटी रुपयांची तरतूद आहे. यामध्ये केंद्र सरकार १५ हजार कोटी आणि राज्य सरकारं ८,१२३ कोटी देणार असून १ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत खर्च करण्यात येणार आहे.

ही रक्कम चाचणी, प्रतिबंध, आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी आणि देशभरातील आपत्कालीन परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी खर्च केली जाणार आहे. एकूण निधीपैकी राज्य सरकारे २०,३०८.७० कोटी रुपये खर्च करणार असून त्यापैकी १२,१८५.७० कोटी रुपये केंद्राकडून देण्यात येणार आहेत. उर्वरित ८,१२३ कोटी राज्य भरणार आहे.

 

केंद्राने २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपल्या हिश्श्यातून ६,०७५.८५ कोटी रुपये जारी केले आहेत, जे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत त्याच्या एकूण हिश्श्याच्या ५० टक्के आहे.

 

क्र राज्ये राज्यांना मंजूर निधी मिळालेला निधी खर्च केलेला निधी % खर्च केलेला निधी  
1 2 3 4 5 6=5/4
1 अंदमान आणि निकोबार बेट 14.23 7.11 0.00 0.00%  
2 आंध्र प्रदेश 662.09 348.26 66.88 19.20%  Y
3 अरुणाचल प्रदेश 118.50 70.97 1.16 1.64%  Y
4 आसाम 657.03 387.48 1.47 0.38%  
5 बिहार 1,368.70 860.72 160.62 18.66%  
6 चंदीगड 5.68 2.84 0.79 27.77%  
7 चंदीगड 626.60 188.03 25.65 13.64%  
8 DNH & DD 9.38 4.76 0.82 17.17%  
9 दिल्ली 50.34 25.17 34.92 138.74%  
10 गोवा 17.51 9.82 0.03 0.35%  
11 गुजरात 661.99 323.98 78.94 24.37%  
12 हरियाणा 272.71 152.02 91.41 60.13%  
13 हिमाचल प्रदेश 203.87 120.29 11.95 9.94%  
14 जम्मू काश्मिर 211.04 128.82 3.14 2.44%  
15 झारखंड 569.81 319.45 0.00 0.00%  
16 कर्नाटक 831.80 420.03 2.57 0.61%  
17 केरळ 267.35 144.90 30.20 20.84%  
18 लडाख 34.51 31.26 2.32 7.41%  
19 लक्षद्विप 1.50 0.50 0.00 0.00%  
20 मध्यप्रदेश 1,447.51 728.62 192.39 26.40%  
21 महाराष्ट्र 1,294.69 683.98 2.22 0.32%  
22 मणिपूर 78.07 38.67 3.00 7.76%  
23 मेघालय 79.65 42.37 1.42 3.34%  
24 मिझोरम 44.30 1.66 0.00 0.00%  
25 नागालँड 62.46 28.11 0.00 0.00%  
26 ओडिसा 807.33 430.98 55.09 12.78%  
27 पुद्दुचेरी 7.18 4.52 0.84 18.52%  
28 पंजाब 330.94 165.73 144.93 87.45%  
29 राजस्थान 1,472.28 708.33 34.00 4.80%  
30 सिक्किम 18.80 9.98 0.00 0.00%  
31 तामिळनाडू 798.94 399.66 325.58 81.46%  
32 तेलंगणा 456.08 229.34 42.83 18.68%  
33 त्रिपुरा 87.33 46.51 0.60 1.29%  
34 उत्तरप्रदेश 2,690.07 939.94 87.05 9.26%  
35 उत्तराखंड 254.78 135.86 8.54 6.28%  
36 पश्चिम बंगाल 983.97 503.82 267.69 53.13%  
  एकुण 17,499.00 8,644.49 1,679.05 19.42%  

Tags: central govtcoronaCorona Fundstate govtकेंद्रसरकारकोरोनामहाराष्ट्रराज्य सरकार
Previous Post

ऊर्जा खात्यातील रिक्त पदे भरण्याबाबत बेरोजगार अभियंत्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन

Next Post

‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणासाठीची पाच एकरची अट शिथिल करण्यासाठी राज्याचा केंद्राकडे पाठपुरावा

Next Post
Supreme Court

'ईडब्ल्यूएस' आरक्षणासाठीची पाच एकरची अट शिथिल करण्यासाठी राज्याचा केंद्राकडे पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!