Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा शताब्दी सांगता सोहळा गुरुवारी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
parletilakvidyalayassociation

मुक्तपीठ टीम

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेने गत वर्षी १०० वर्षे पूर्ण केली. शताब्दी सांगता निमित्त संस्थेच्या १०१ व्या वर्धापनदिनी म्हणजे ९ जून २०२२ रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.

सकाळी होणाऱ्या सत्रात भारतीय हवाई दल प्रमुख मा. प्रदीप नाईक (निवृत्त), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.

parle tilak new school
parle tilak new school

मराठी शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले आहे तसेच १०० वर्षांचा इतिहास डिजिटल स्वरुपात शाळेच्या लॉबीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना संरक्षण दलात जाण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने शाळेत एक विशेष शौर्य कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या सर्वाचे उ‌द्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. तर संध्याकाळच्या कार्यक्रमात राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी, पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे उपस्थित राहणार आहेत.

parle tilak old school
parle tilak old school

या वेळी शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. संस्थेच्या पार्ले येथील मराठी शाळेच्या भव्य प्रांगणात हा सर्व कार्यक्रम होणार असून त्यासाठी भव्य मंडप आणि देखणा मंच उभारण्यात आला आहे. या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने करण्यात येणार आहे. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत जिव्हाळ्याचा असून या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहे.


Tags: १०१ वा वर्धापनदिन101st AnniversaryCentenary Ceremonygood newsMarathi SchoolmuktpeethParle Tilak Vidyalaya Associationचांगली बातमीपार्ले टिळक विद्यालय असोसिएशमराठी शाळामुक्तपीठशताब्दी सांगता सोहळा
Previous Post

बंगालच्या फाळणीचा कट? ममता बॅनर्जींची भाजपाविरोधात डरकाळी!

Next Post

रिझर्व्ह बँकेचा दुसऱ्यांदा रेपोरेट वाढीचा तडाखा, गृहकर्ज, वाहनकर्ज पुन्हा महागणार!!

Next Post
rbi

रिझर्व्ह बँकेचा दुसऱ्यांदा रेपोरेट वाढीचा तडाखा, गृहकर्ज, वाहनकर्ज पुन्हा महागणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!