Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: तपासाची माहिती देण्यास सीबीआयचा नकार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Sushant Singh Rajput case

मुक्तपीठ टीम

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. सुशांत त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. याआधी मुंबई पोलिसांकडून त्यांच्या मृत्यूचा तपास सुरू होता. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. दोन वर्ष उलटली तरीही अद्याप तपास यंत्रणेकडून तपासात विशेष प्रगती झाल्याचं समोर आलेलं नाही. उलट या प्रकरणी सीबीआयकडून माहितीच्या अधिकाराखाली म्हणजेच आरटीआयखाली माहिती मागवण्यात आली असता नकार मिळाला आहे. पुण्यातील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागितली होती.

 

दोन वर्ष होत आली असतानाही सीबीआयचा तपास सुरुच!

  • १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले.
  • बॉलिवूड स्टार्सपासून चाहत्यांना धक्का बसला होता.
  • मुंबई पोलिसांनी आकस्मित मृत्येचे प्रकरण नोंदवले होते.
  • सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप करून तपासाची मागणी केली.
  • सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणाला जूनमध्ये २ वर्षे होतील.
  • या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सीबीआयला देण्यात आला.
  • मधल्या काळात रिया चक्रवर्तीला एनसीबीने सुशांतला ड्रग पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली.
  • पण पुढे काही महिन्यांच्या कोठडीनंतरही समोर काही आले नाही.
  • उच्च न्यायालयाने तिला जामीन दिला.
  • आता पावणेदोन वर्षांनंतरही सीबीआय या प्रकरणात अधिकृत काहीच उघड करत नाही.
  • त्यामुळे तपासाची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकाराखाली अर्ज करण्यात आला.
  • मात्र, माहिती दिल्यास तपासावर परिणाम होण्याचे कारण देत सीबीआयकडून नकार देण्यात आला.

 

प्रफुल्ल सारडा यांची प्रतिक्रिया

  • “न्याय विलंब म्हणजे न्याय नाकारला” असे म्हणता येईल.
  • सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळपास २ वर्षे (२१ महिने) एवढा कालावधी झाला आहे.
  • सीबीआयकडे तपास सुरू आहे.
  • खूप वेळ का लागतोय?
  • जर ही आत्महत्या असेल तर सीबीआयने हे सार्वजनिक केले पाहिजे की सुशांत सिंग राजपूत प्रकरण आत्महत्या होती आणि हत्या नव्हती.
  • कारण त्याच्या अनेक चाहत्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे.
  • जर सीबीआयला सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू खुनाचा होता हे समजले तर कोणीही सोडले जाऊ नये.
  • परंतु सत्य सर्वांसमोर येण्याची वेळ आली आहे, असे पुण्यातील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा म्हणाले.

Tags: CBImuktpeethmumbai policeNCBRTISushant Singh Rajput caseआरटीआयएनसीबीमाहितीचा अधिकारमुक्तपीठमुंबई पोलीससीबीआयसुशांत सिंह राजपूत प्रकरण
Previous Post

ठाण्यातील एसटीच्या जागा रुग्णालय आणि वाहन तळासाठी!

Next Post

जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशनमोडवर वेग देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Next Post
CM Uddhav Thackeray

जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशनमोडवर वेग देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!