लेटेस्ट टेक

पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावर बाइक राईड, रॉयल एनफील्डवरून दणदणीत राईडिंग!

मुक्तपीठ टीम प्योर मोटारसायकलिंगला १२० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रॉयल एनफिल्डने दक्षिण ध्रुवावर पहिली मोटारसायकल मोहीम आयोजित केली आहे. ही...

Read more

वीस वर्षांनंतर पुन्हा नोकिया-6310 मोबाइल रिलाँच, मजबुती आणि पॉवरफुल बॅटरी

मुक्तपीठ टीम २० वर्षांनंतर पुन्हा एकदा नोकिया आपले जुने मॉडेल ६३१० बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन त्याच्या मजबूत बिल्ड...

Read more

BMW च्या 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनचे आयकॉनिक ‘मेड इन इंडिया’ एडिशन लाँच

मुक्तपीठ टीम  आलिशान लक्झरी गाडी म्हटली की आठवते बीएमडब्ल्यूच! लक्झरी व्हेईकल गाड्यांसाठी नावाजलेल्या या ग्लोबल ब्रँडने आता नवी 3 सीरीज...

Read more

डुकाटीच्या स्क्रॅम्बलर ११०० ट्रिब्यूट प्रो रेट्रो बाइकचे भन्नाट फिचर्स

मुक्तपीठ टीम इटलीची सुप्रसिध्द दुचाकी उत्पादक डुकाटीने डुकाटी सिग्नेचर एअर-कूल्ड एल-ट्विन इंजिनच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन डुकाटी स्क्रॅम्बलर ११००...

Read more

एका चार्जिंगमध्ये १२०० किमीचा पल्ला, अमेरिकन कंपनीच्या एसयूव्हीची भन्नाट क्षमता!

मुक्तपीठ टीम सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे. मात्र चारचाकी वाहनांचा वाढता वापर, इंधन दरवाढ, वायू प्रदूषणाची समस्या लक्षात घेता...

Read more

खूप उपयोगी असे व्हॉट्सअॅपमधील सेल्फ चॅट फीचर! नक्कीच जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम हातात स्मार्टफोन असला तरी तो स्मार्टली कसा वापरायचा ते प्रत्येकाला कळतंच असं नाही. त्यात पुन्हा गरजेपोटी वापरल्या जाणाऱ्या...

Read more

महिंद्रा अँड महिंद्राचे युवो टेक+ रेंजचे ट्रॅक्टर भारतात लॉन्च, मातीनुसार वेगाची सोय

मुक्तपीठ टीम महिंद्रा अँड महिंद्रा म्हटले की शेतकऱ्यांच्या मनात एक विश्वास बहरतो. हा विश्वास असतो विश्वसनीय शेतीउपयोगी उत्पादनांचा. या विश्वासाच्या...

Read more

नव्या स्टार्टअपची आयडिया भन्नाट, इलेक्ट्रिक गाडी १५ मिनिटात १००% चार्ज!

मुक्तपीठ टीम इलेक्ट्रिक गाडी म्हटलं की सर्वांना टेन्शन येतं ते चार्जिंगचंच. पण आता त्यावर जास्त काळ चालणारी बॅटरी तसंच झटपट...

Read more

शॉर्ट व्हिडीओंसाठी नवे भारतीय माध्यम, दुबईत ‘जय भीम’ अॅपचा टिझर लाँच

मुक्तपीठ टीम अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतरही तरुणाईमधील शॉर्ट व्हिडीओ अॅपची क्रेझ काही कमी झालेली नाही. आपल्या मुंबईतील एका स्वदेशी...

Read more

बीएमडब्ल्यूने भारतात लाँच केली स्कूटर, आलिशान, मजबूत…किंमत फक्त १० लाख!

मुक्तपीठ टीम बीएमडब्ल्यू म्हणजे प्रत्येक वाहन शौकिनाचं स्वप्न. हा ब्रँड सोबत असणे म्हणजे शान वाढते. हा ब्रँड वाहन शौकिनांचा अभिमान...

Read more
Page 24 of 41 1 23 24 25 41

ताज्या बातम्या

error: Content is protected !!