चांगल्या बातम्या

‘पोषण माह’मध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबर कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुक्तपीठ टीम कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

Read more

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ९६५ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी एकूण ९६५ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ सप्टेंबर २०२१...

Read more

टाटांची टिगोर देशातील सर्वात सुरक्षित ई-सेडान, सिंगल चार्जमध्ये ३०६ किमी

मुक्तपीठ टीम टाटा मोटर्सने टाटा टिगोरचा इलेक्ट्रिक व्हर्जनही लाँच केला आहे. कंपनीने कारची सुरुवातीची किंमत बारा लाख रुपये ठेवली आहे....

Read more

गणेशोत्सवाची तयारी जोरात, कोरोना विघ्नावर मात करत मूर्तीकारांची कलासेवा

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की, मराठी माणसाच्या मन- मनात उत्साह संचारतो. घरोघरी तयारीची लगबग सुरू...

Read more

कोरोना संकटात दहीहंडी टाळत त्याच पैशातून आरोग्य शिबिराचं आयोजन

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचे आयोजन करून सामान्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याची राजकीय चूक अनेकांनी केली. पण ठाण्यात मात्र तसं करण्याऐवजी...

Read more

कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात जंगल सफारी बसनं भटकंतीची संधी

मुक्तपीठ टीम कोल्हापूरच्या राधानगरी, दाजीपूर अभायरण्याचं आकर्षण निसर्ग प्रेमींना खूपच. आता जंगल सफारीसाठी वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजविलेल्या बसचे उदघाटन पालकमंत्री सतेज...

Read more

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि...

Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?

मुक्तपीठ टीम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच...

Read more

“योगविद्येच्या प्रचारासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक मार्गदर्शक”: शरद पवार

मुक्तपीठ टीम योगविद्या हे भारताने जगाला दिलेले तत्वज्ञान आहे. जगमान्य अशी योगसाधना सातत्याने केल्यास मानवी आयुष्याच्या अखेरपर्यंत श्वसनक्रिया सुरळीत व...

Read more

“अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा”: दादाजी भुसे

मुक्तपीठ टीम अल्प भूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी...

Read more
Page 407 of 596 1 406 407 408 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!