मुक्तपीठ टीम राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा वाद वाढतोच आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी, ४ मे रोजी...
Read moreमुक्तपीठ टीम सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देत असतांनाच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सहकार्य केले जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते. महा ऑर्गनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या समवेत सेंद्रिय अणि विषमुक्त शेतीविषयक अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ,आयुक्त डॉ. परिमल सिंग याच्यासह पदुम आयुक्त, कृषि आयुक्त, सहकार आयुक्त, एफ. एस. एस. ए. आय. च्या संचालक श्रीमती प्रिती चौधरी, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळ, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात मात्र ज्याच्या वेष्टनावर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिले असते त्यात तसे पदार्थ आहेत अथवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच यावर 'जैविक भारत' चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा, असे नियम आहेत. सदर नियमांची अन्न व औषध प्रशासना (FDA) मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनावर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले. राज्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक – कृषिमंत्री दादाजी भुसे सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे....
Read moreमुक्तपीठ टीम सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली असून या निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढविण्याबाबत चर्चा झाली...
Read moreमुक्तपीठ टीम पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पत्नी शिक्षित असल्याचे कारण देत पोटगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. पत्नी शिक्षित असल्याचा...
Read moreमुक्तपीठ टीम गेली काही वर्षे एमपीएससीच्या परीक्षार्थींची प्रतीक्षा काही संपत नाही, उलट अगदी ओठाशी आलेला घास हिरावला जावा, तसंच घडताना...
Read moreमुक्तपीठ टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिंदीवरील भोंग्याच्या आक्रमक भूमिकेमुळे यांचा फटका आता शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना...
Read moreमुक्तपीठ टीम आज राज्यात १८८ नवीन रुग्णांचे निदान. आज १६६ रुग्ण बरे होऊन घरी, रा ज्यात आजपर्यंत एकूण ७७,२९,४६९ करोना...
Read moreमुक्तपीठ टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद मनसेसाठी भोंग्यांवरील अजानविरोधातील भोंग्यावरील हनुमान चालिसा आंदोलन हे काही दिवसांपुरता...
Read moreमुक्तपीठ टीम जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताची गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ अंकांनी घसरण झाली असून यंदा भारत १५० व्या स्थानावर...
Read moreमुक्तपीठ टीम मुंबईत आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात असताना त्यांनी पळ काढला. तसं करताना...
Read more© 2021 by Muktpeeth Team