Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पत्नी शिक्षित, तर पोटगी कशाला?” उच्च न्यायालयाने फेटाळला युक्तिवाद!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Punjab Haryana High Court

मुक्तपीठ टीम

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पत्नी शिक्षित असल्याचे कारण देत पोटगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. पत्नी शिक्षित असल्याचा युक्तिवाद करून पोटगी नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अंबाला येथील कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल देताना तिला दरमहा ३६०० रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.

याचिका दाखल करताना हरियाणातील अंबालाची रहिवासी असलेल्या पतीने उच्च न्यायालयात सांगितले की, २०१६ मध्ये त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर याचिकाकर्त्याच्या पत्नीने त्याला विनाकारण सोडले. यानंतर तिने अंबाला येथील कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी अर्ज केला.

अंबाला येथील कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल देताना तिला दरमहा ३६०० रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने सांगितले की तो औषधांच्या दुकानात सहाय्यक म्हणून काम करतो आणि त्याला दरमहा ४००० रुपये मिळतात. याचिकाकर्त्याने असे सादर केले की, त्याच्या पत्नीने हिंदीमध्ये एमए केले आहे आणि तिचे वडील वकील लिपिक म्हणून काम करतात. पोटगीचा आदेश योग्य नसून तो रद्द करण्यात यावा, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने म्हटले की, पत्नी आणि मुलांची काळजी घेणे याचिकाकर्त्याची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. याचिकाकर्त्याची पत्नी शिक्षित असल्याचा युक्तिवाद करून पोटगी नाकारता येणार नाही.


Tags: AlimonyLawpunjab haryana high courtकायदापंजाब-हरियाणा उच्च न्यायालयपोटगी
Previous Post

ट्विटरवरील #मागणीपत्रकMPSC ट्रेंडमधून अभिव्यक्त झाल्या एमपीएससी परीक्षार्थींच्या मागण्या

Next Post

#मुक्तपीठ #Live मुंबई हेरिटेज जागांचा घोटाळा! कवडीमोलात विक्री! – आशिष शेलार

Next Post
#मुक्तपीठ #Live   मुंबई हेरिटेज जागांचा घोटाळा! कवडीमोलात विक्री! – आशिष शेलार

#मुक्तपीठ #Live मुंबई हेरिटेज जागांचा घोटाळा! कवडीमोलात विक्री! - आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!