featured

भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात भरतीसाठी UPSCकडून खास परीक्षा

मुक्तपीठ टीम रेल्वे मंत्रालयाने यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी विचारविनिमय करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत...

Read more

युनियन बँक ऑफ इंडियात ३३ पदांसाठी नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम युनियन बँक ऑफ इंडियात एक्सटर्नल ULA हेड्स, अकॅडमीशियन्स, इंडस्ट्री ऍडवायजर, एक्सटर्नल फॅकल्टीजच्या एकूण ३३ जागांसाठी नोकरीची संधी आहे....

Read more

चल मेरी लुना! कायनेटिक लुनाचं ५० वर्षांनंतर ई-अवतारात पुनरागमन!

मुक्तपीठ टीम पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता लोक इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक्स घेण्यास प्राधान्य देत आहेत. बाजाराची...

Read more

बिनधास्त करा ‘आधार’चा वापर…पण घ्या ‘अशी’ खबरदारी!

मुक्तपीठ टीम अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा. आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकतात. आपण जरी कोणत्याही विश्वासार्ह संस्थेला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज देणार असू तर अशावेळी देखील तशाच पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी जशी आपण, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र तसेच पॅन कार्डसारखे दस्तऐवज देताना बाळगतो. जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल. यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात. नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये / गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी सर्वांसाठी खुल्या असलेल्या कोणत्याही व्यासपीठावर विशेषतः समाजमाध्यमे आणि सर्वांसाठी खुल्या माध्यमांवर आपले आधार कार्ड कुणाशीही सामायिक करू नये असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे. जर आपल्याला आधारचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी...

Read more

देशभरात दीड लाख आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे झाली कार्यरत

मुक्तपीठ टीम भारताच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या मजबुतीचे दर्शन घडवत साध्य केलेल्या एका लक्षणीय कामगिरींतर्गत भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून,...

Read more

रिंगण अभंगदर्शन दिनदर्शिका! लवकरच दुसरी आवृत्ती!! जाणून घ्या तीर्थावळीचे अभंगच कॅलेंडरवर का?

सचिन परब रिंगणचं कॅलेंडर येणार म्हणून मागे पोस्ट टाकली होती. तेव्हापासून जातो तिकडे सगळे विचारतात, कॅलेंडर कधी येणार? पण कॅलेंडर...

Read more

सर्वोच्च न्यायालय: मोटार अपघातांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना विशेष युनिट्स स्थापन करा!

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयने राज्यांना तीन महिन्यांच्या आत पोलीस ठाण्यांमध्ये मोटार अपघाताच्या दाव्याची प्रकरणे तपासण्यासाठी एक विशेष युनिट स्थापन करण्याचे...

Read more

Decade Achieverचं स्थान ते CBI कोठडी! महानायिका ते खलनायिका…चंदा कोचर यांचं आयुष्य कसं बदललं?

मुक्तपीठ टीम  विशेष सीबीआय न्यायालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल...

Read more

नव्या संसद भवनात काय आहे खास? जाणून घ्या ठळक वैशिष्ट्ये…

मुक्तपीठ टीम नवीन वर्षात मार्चमध्ये संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होऊ शकते. नवीन संसद भवनाचे काम वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले...

Read more
Page 8 of 1018 1 7 8 9 1,018

ताज्या बातम्या

error: Content is protected !!