Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या संसद भवनात काय आहे खास? जाणून घ्या ठळक वैशिष्ट्ये…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
New parliament House

मुक्तपीठ टीम

नवीन वर्षात मार्चमध्ये संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होऊ शकते. नवीन संसद भवनाचे काम वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नव्या संसद भवनात होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नवीन इमारतीत काय खास आहे त्यावर लक्ष टाकूया…

नवीन संसद भवनात काय आहे खास…

  • नवीन संसद भवन पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे.
  • ज्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर काम केले जाणार आहे.
  • एकूण ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रात बांधण्यात आलेले नवीन संसद भवन जवळपास तयार झाले आहे.
  • ही इमारत ४ मजली आहे.
  • नवीन संसद भवनात जाण्यासाठी ६ मार्ग असतील.
  • पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी एक प्रवेशद्वार असेल.
  • नवीन संसद भवनात लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष, खासदारांच्या प्रवेशासाठी १ प्रवेशद्वार आणि २ सार्वजनिक प्रवेशद्वार दिसतील.
  • नवीन संसद भवनात एकूण १२० कार्यालये आहेत.
  • ज्यामध्ये समिती कक्ष, संसदीय कामकाज मंत्रालयाची कार्यालये, लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय, पंतप्रधान कार्यालय इत्यादी आहेत.
  • नवीन संसद भवनात सेंट्रल हॉल नाही आहे.
  • लोकसभा चेंबर ३०१५ चौरस मीटर परिसरात बांधण्यात आले आहे.
  • त्यामध्ये ५४३ जागांच्या ऐवजी ८८८ जागा असतील.
  • संयुक्त अधिवेशनादरम्यान १२२४ खासदार लोकसभेच्या चेंबरमध्ये एकत्र बसू शकतील.
  • राज्यसभेत एकूण ३,२२० चौरस मीटर क्षेत्रफळात असेल, ज्यामध्ये २४५ ऐवजी ३८४ जागा असतील.
  • नवीन इमारतीतील कार्यालयांमध्ये पेपरलेस काम केले जाणार आहे.
  • त्यात लायब्ररी, लाउंज, खासदारांसाठी जेवणाचे ठिकाणही असेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दोन टप्पे…

  • अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात बोलावण्यात आले आहे.
  • पहिला टप्पा ३० किंवा ३१ जानेवारीला सुरू होतो.
  • दरम्यान राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतात.
  • या टप्प्यात १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ८ किंवा ९ फेब्रुवारीला संपणार आहे.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा साधारणत: मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होतो आणि मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालतो.

Tags: IndiaNew parliamnet Buildingnews2useनवीन संसद भवनभारत
Previous Post

साऊथ हिट, बॉलिवूड फ्लॉप! ‘आरआरआर’पासून ‘कंतारा’, २०२२ ठरलं दक्षिणेचं वर्ष!

Next Post

१ जानेवारीला नवीन वर्ष का साजरा केला जातो?

Next Post
1 january

१ जानेवारीला नवीन वर्ष का साजरा केला जातो?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!