Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरात दीड लाख आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे झाली कार्यरत

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Ayushman Bharat

मुक्तपीठ टीम

भारताच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या मजबुतीचे दर्शन घडवत साध्य केलेल्या एका लक्षणीय कामगिरींतर्गत भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून, १,५०,००० आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे (AB-HWCs) ३१ डिसेंबरपूर्वी कार्यरत झाली आहेत. ही कामगिरी निर्धारित तारखेपूर्वीच साध्य करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  प्रशंसा केली आहे आणि ही केंद्रे देशभरातील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा सहजतेने उपलब्ध करण्यात आणि त्यांचा लाभ देण्यात मोलाची भूमिका बजावतील, असे सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या कामगिरीबद्दल देशाचे अभिनंदन केले आहे आणि निर्धारित केलेले हे लक्ष्य भारताने साध्य केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा दृष्टीकोन प्रत्यक्षात साकार करताना राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारी राज्यांनी एकत्रित आणि सहकार्यात्मक प्रयत्नांनी भारताला सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य निगा सेवांची हमी देणाऱ्या जागतिक आदर्श बनवले आहे.

एबी-एचडब्लूसींमुळे देशातील १३४ कोटींपेक्षा जास्त लोकांना लाभ झाला आहे आणि ८६.९० कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांची अ -संसर्गजन्य रोगांसाठी संचित पद्धतीने तपासणी झाली आहे. या लाभार्थ्यांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तक्रारीसाठी उपचार घेणारे २९.९५ कोटी, मधुमेहासाठी २५.५६ कोटी, मुख कर्करोगासाठी १७.४४ कोटी, स्तनांच्या कर्करोगासाठी ८.२७ कोटी आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी ५.२२ कोटी रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १.६० कोटी निरामयता सत्रांचे या केंद्रांवर आयोजन करण्यात आले आहे.

त्याशिवाय शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे- आरोग्य आणि निरामयता केंद्र (UPHC – HWC) च्या छत्रांतर्गत शहरी क्षेत्रात बाह्यरुग्ण काळजी प्रणालीला बळकटी देत आणि १५ ते २० हजार लोकसंख्येला सामावून घेत २-३ केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.

A group of people standing outside a buildingDescription automatically generated with medium confidence


Tags: Ayushman BharatAyushman Bharat Healthgood newsGood news MorningIndiaआयुष्मान भारतआयुष्मान भारत आरोग्यगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

रिंगण अभंगदर्शन दिनदर्शिका! लवकरच दुसरी आवृत्ती!! जाणून घ्या तीर्थावळीचे अभंगच कॅलेंडरवर का?

Next Post

बिनधास्त करा ‘आधार’चा वापर…पण घ्या ‘अशी’ खबरदारी!

Next Post
Aadhar Card

बिनधास्त करा 'आधार'चा वापर...पण घ्या 'अशी' खबरदारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!