भाज्यांमध्ये रासायनिक प्रदूषण किती? विद्यार्थ्यानं तयार केलेलं साधन ओळखणार…

मुक्तपीठ टीम वायू प्रदूषणामुळे वनस्पतींच्या नुकसानीची तीव्रता. दिवसाची वेळ आणि पर्यावरणीय परिस्थिती जसे की उष्णता, वारा, सूर्यप्रकाश आणि मातीच्या प्रकारानुसार...

Read more

आय ई एस संस्थेच्या कोटयवधींच्या नफेखोरी प्रकरणी चौकशीचे नव्याने आदेश

मुक्तपीठ टीम करोनाकाळात आय ई एस संस्थेकडे रु ३२५ कोटी नफा असताना देखील, पालकांना करोनाकाळात आर्थिक परिस्थिती मुळे शुल्क भरता...

Read more

एका वर्षी देशभरात ८ अभिनेत्रींच्या आत्महत्या! गाजल्या फक्त मुंबईच्या घटना, असं का?

मुक्तपीठ टीम भारतात २०२२ वर्षी ओडिशा, बंगाल, चेन्नई ते मुंबई पर्यंत एकूण ८ अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे या...

Read more

नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला! जाणून घ्या किती ऑर्डर्स…

मुक्तपीठ टीम नव्या वर्षाचं स्वागत करताना स्विगीच्या ग्राहकांची पसंती बिर्याणी आणि पिझ्झाला मिळाली आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने शनिवारी नवीन...

Read more

देशात बेरोजगारी १६ महिन्यांमधील सर्वोच्च स्तरावर! जाणून घ्या कोणत्या राज्यात किती…

मुक्तपीठ टीम सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये शहरी बेरोजगारीचा दर १०.०९ टक्क्यांवर पोहोचलाआहे. नोव्हेंबर...

Read more

भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात भरतीसाठी UPSCकडून खास परीक्षा

मुक्तपीठ टीम रेल्वे मंत्रालयाने यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी विचारविनिमय करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत...

Read more

युनियन बँक ऑफ इंडियात ३३ पदांसाठी नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम युनियन बँक ऑफ इंडियात एक्सटर्नल ULA हेड्स, अकॅडमीशियन्स, इंडस्ट्री ऍडवायजर, एक्सटर्नल फॅकल्टीजच्या एकूण ३३ जागांसाठी नोकरीची संधी आहे....

Read more

चल मेरी लुना! कायनेटिक लुनाचं ५० वर्षांनंतर ई-अवतारात पुनरागमन!

मुक्तपीठ टीम पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता आता लोक इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक्स घेण्यास प्राधान्य देत आहेत. बाजाराची...

Read more

बिनधास्त करा ‘आधार’चा वापर…पण घ्या ‘अशी’ खबरदारी!

मुक्तपीठ टीम अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा. आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकतात. आपण जरी कोणत्याही विश्वासार्ह संस्थेला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज देणार असू तर अशावेळी देखील तशाच पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी जशी आपण, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र तसेच पॅन कार्डसारखे दस्तऐवज देताना बाळगतो. जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल. यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात. नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये / गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी सर्वांसाठी खुल्या असलेल्या कोणत्याही व्यासपीठावर विशेषतः समाजमाध्यमे आणि सर्वांसाठी खुल्या माध्यमांवर आपले आधार कार्ड कुणाशीही सामायिक करू नये असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे. जर आपल्याला आधारचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी...

Read more

देशभरात दीड लाख आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे झाली कार्यरत

मुक्तपीठ टीम भारताच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या मजबुतीचे दर्शन घडवत साध्य केलेल्या एका लक्षणीय कामगिरींतर्गत भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून,...

Read more
Page 7 of 1018 1 6 7 8 1,018

ताज्या बातम्या

error: Content is protected !!