Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये ४०५ पदांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Tata Memorial Hospital

मुक्तपीठ टीम

टाटा मेमोरिअल सेंटरच्या अणुऊर्जा विभागाद्वारे अनुदानित आणि नियंत्रित स्वायत्त संस्थेने निम्न विभाग लिपिकसाठी १८, परिचरसाठी २०, ट्रेड हेल्परसाठी ७०, परिचारिका -ए साठी २१२, परिचारिका – बी-३०, आणि परिचारिका –सी साठी ५५ पद अशा एकून ४०५ विविध जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

पद क्रमांक १-

  • लोअर डिव्हिजन क्लर्क-
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावे.
  • मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये एमएस-सीआयटी किंवा किमान ३ महिन्यांचा संगणक अभ्यासक्रम.
  • संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना ३ महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमातून सूट देण्यात आली आहे.

पद क्रमांक २-

  • परिचर-१०वी पास

पद क्रमांक ३-

  • ट्रेड हेल्पर-१०वी पास

पद क्रमांक ४-

  • नर्स – ए
  • जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव गरजेचा.
  • बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी किमान ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये ०१ वर्षांचा क्लिनिकल अनुभव.

वयोमर्यादा

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.

अधिक माहितीसाठी टाटा मेमोरिअल सेंटरच्या अधिकृत वेबसाइट https://tmc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत जाहिरात

https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=19545

नोकरीची लिंक

https://tmc.gov.in/m_events/Events/JobVacancies


Tags: careergood newsGood news Morningjob opportunityRecruitmentTata Memorial Centreकरिअरगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगटाटा मेमोरिअल सेंटरनोकरीची संधीरोजगार
Previous Post

HERO MOTOCORP पहिल्या ई-स्कूटरची डिलिव्हरी सुुरु!

Next Post

न्यायालयाच्या नोटबंदी निकालानंतर बाहेर चर्चा वेगळीच: ” ‘त्या’ गुलाबी नोटा गायब झाल्या तरी कुठे?”

Next Post
SC And 2000 notes

न्यायालयाच्या नोटबंदी निकालानंतर बाहेर चर्चा वेगळीच: " 'त्या' गुलाबी नोटा गायब झाल्या तरी कुठे?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!