featured

राज्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव कमी – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुक्तपीठ टीम लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असून गाई...

Read more

एमपीएससीकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ या परीक्षेची अंतिम...

Read more

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त

मुक्तपीठ टीम अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे १ कोटी ८ लाख ९७ हजार ५२० रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ...

Read more

भारताच्या अग्नी-3 क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण!!

मुक्तपीठ टीम भारताने बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-३ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या...

Read more

आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही, ही भूमिका अतिशय चुकीची – अजित पवार

मुक्तपीठ टीम या सरकारबद्दल शेतकर्‍यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये....

Read more

जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये – जयंत पाटील

मुक्तपीठ टीम सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या...

Read more

भारत सरकार मिंट, मुंबई येथे ०३ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम भारत सरकार मिंट, मुंबई येथे मेटल वर्क्स एंग्रावेर या पदासाठी ०२ जागा, हिंदी ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी...

Read more

महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

मुक्तपीठ टीम स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरणाऱ्या महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना सन २०२१-२२ च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ने सन्मानित...

Read more

सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित

मुक्तपीठ टीम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे....

Read more

दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंकांचं प्रदर्शन

मुक्तपीठ टीम मराठी साहित्याची परंपरा मोठी असून यामध्ये दिवाळी अंक मराठी भाषेचं लेणं ठरले आहे. याचा सुगंध राजधानीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य...

Read more
Page 54 of 1019 1 53 54 55 1,019

ताज्या बातम्या

error: Content is protected !!