Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताच्या अग्नी-3 क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Agni 3 Missile

मुक्तपीठ टीम

भारताने बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-३ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सूत्रांनी ही माहिती दिली. अग्नी-3 हे मध्यवर्ती श्रेणीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या नेतृत्वाखाली आयोजित नियमित प्रशिक्षण प्रक्षेपणाचा ही चाचणी भाग होती. प्रक्षेपण पूर्वनिर्धारित श्रेणीत केले आहे. क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली.

३ हजार ५०० किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम!!

  • अग्नी-3 हे अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील तिसरे क्षेपणास्त्र आहे आणि त्याची पहिली चाचणी ९ जुलै २००६ रोजी घेण्यात आली.
  • पण त्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि ते लक्ष्याला न जाता ओडिशाच्या किनारपट्टीवर समुद्रात पडले.
  • हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास आणि ३ हजार ५०० किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.

यााधीही या क्षेपणास्त्राची घेण्यात आली होती चाचणी!!

  • अग्नी-3 क्षेपणास्त्राची २००७ मध्ये दुसऱ्या उड्डाणात आणि २००८ मध्ये सलग तिसऱ्या प्रक्षेपणात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी नवीन पिढीच्या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी प्राइमची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर एका महिन्यानंतर हे प्रक्षेपण झाले आहे.
  • डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने सांगितले की, या क्षेपणास्त्राची पल्ला १ हजार किमी ते २ हजार किमी दरम्यान आहे.

Tags: Agni 3 MissileAGNI3DRDOIndiaअग्नी-३ क्षेपणास्त्रएपीजे अब्दुल कलाम बेटभारत
Previous Post

वीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कारखान्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल – विश्वास पाठक

Next Post

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त

Next Post
FDA

अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!