सरळस्पष्ट

कोल्हापूर शेतकरी आंदोलन – शेतीसाठी वीजेच्या हक्कासाठी! राजू शेट्टींंकडून वीज लुटीचा गौप्यस्फोट!

मुक्तपीठ टीम शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती आदी मागण्यासह स्वाभिमानी शेतकरी...

Read more

नवाब मलिकांवर लक्ष, पण शरद पवार, ठाकरे सरकार लक्ष्य!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अखेर ईडीनं अटक केली. ही अटक...

Read more

आरोग्य अव्यवस्थेचे डबल मर्डर! गरोदर महिला आणि बाळांचेही ओढवतात मृत्यू!

तुळशीदास भोईटे - सरळस्पष्ट* जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांचे दाहक अनुभव: पुढे जावू द्या...पुढे जावू...

Read more

‘ते’ अण्णा नकोच! पण तुमच्यातून नवे अण्णा का नाही घडवत?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट भ्रष्टाचाराच्याविरोधात आंदोलनामुळे गाजलेले नावारुपाला आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या अनेकांच्या त्यातही भाजपाविरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले...

Read more

छत्रपती शिवाजी महाराज…गुण असे जगात एकमेवाद्वितीयच ठरवणारे!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट छत्रपती शिवाजी महाराज. जीवन जगावं तर कसं जगावं, त्याची प्रेरणा ज्यांच्या जीवनातून लाभते ते छत्रपती शिवाजी...

Read more

मोदींचे धोरण, तेच आघाडीचे तोरण, शेतकऱ्यांचे मरण! शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी संपादक तुळशीदास भोईटे यांची सरळस्पष्ट चर्चा

मोदींचे धोरण, तेच आघाडीचे तोरण, शेतकऱ्यांचे मरण! संपादक तुळशीदास भोईटे यांची शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी सरळस्पष्ट चर्चा यूपीएच्या काळातील...

Read more

आक्रमक राऊत प्रोमोवरच थांबले, साडेतीन भाजपा नेत्यांचं गूढ तसंच! भाजपाची पत्रकार परिषदही रद्द!!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट भाजपाच्या साडेतीन नेत्यांना उघडं पाडणार, अशी संजय राऊत यांनी घोषणा केली. काही दिवस महाराष्ट्रातील वातावरण ढवळून...

Read more

मराठा आरक्षण: संभाजी छत्रपतींचं आमरण उपोषण, आता तरी मिळणार हक्काचं?

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आपण उद्विग्न झालो...

Read more

वाइन आणि दारुमध्ये जमीन अस्मानाचा फरक, तेवढाच जेवढा केजी आणि पीजीमध्ये! का ढकलता व्यसनाच्या शाळेत?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट   वाइन आणि दारुमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे - अजित पवार वाइन दारू नाही - संजय...

Read more

पालघरमधील चिमुरड्याच्या बळीसाठी फक्त रुग्णवाहिका चालक दोषी कसे? आरोग्याच्या १७ हजार कोटीपैकी फक्त ८ हजार कोटींचा वापर!!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट पालघर जिल्ह्यातील अजय युवराज पारधी या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वरात्री झालेल्या...

Read more
Page 9 of 18 1 8 9 10 18

ताज्या बातम्या

error: Content is protected !!