चांगल्या बातम्या

महावितरणचे मुंबईत १० ई-वाहन चार्जिंग स्टेशन, महाराष्ट्रात ५०० उभारणार

राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने मुंबईत १० ई-वाहन चार्जिंग स्टेशन बनवलेयत. या आठवड्यात त्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लवकरच चार्जिंग...

Read more

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत चुकीनं दिलेला निधी सरकारी तिजोरीत परत

सरकारी पैसा हा वापरण्यासाठीच असतो, त्याच्या वापरावर कुणाचं लक्ष नसतं हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. नाशिकमधील बारा हजार...

Read more

विरारच्या जीवदानीमातेच्या दर्शनासाठी तीन मिनिटात डोंगरमाथा

विरारच्या जीवदानी मंदिरात जाण्यासाठी पायी जाण्याव्यतिरिक्त सध्या रोप वेचा पर्याय आहे. आता मात्र, अवघ्या तीन मिनिटात डोंगर माथ्यावर पोहचण्याची सुविधा...

Read more

भारतीय नौदलाचं वाढलं बळ…पाचवी स्कॉर्पियन पाणबुडी ताफ्यात सामील…पाण्यात लढू शकते कशीही!

स्कॉर्पियन पाचवी पाणबुडी वागीर गुरुवारी मुंबईच्या माझगाव डॉक येथिल नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे...

Read more

औरंगाबादमध्ये पोलीस ठाणी आणि चौक्यांचा कायापालट होणार

औरंगाबाद शहरातील पोलीस ठाणी अत्याधुनिक करून त्यांचा दर्जा वाढवण्यात येणाराय. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस ठाण्यांना भेट देऊन त्यांचा...

Read more

सायकलवारीनं साजरा होणार बालदिन…ज्युनियर मुंबईकरांचा उपक्रम

सुरळीत आणि प्रदूषणविरहीत प्रवासासाठी आता मुंबईकरांची ज्युनियर टीम पुढे सरसावलीय. यावर्षी 14 नोव्हेंबरला म्हणजे बालदिनाला मुंबईतील बच्चे कंपनींचा एक समूह...

Read more

‘बेस्ट’ झालं… बेस्टच्या ताफ्यात आता २६ नवीन इलेक्ट्रिक बसेस

बेस्टकडून मुंबईकरांसाठी एक आनंददायी बातमी आहे. लवकरच बेस्टच्या ताफ्यात २६ नवीन इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट होणार आहेत. फेम इंडिया योजनेंतर्गत बेस्ट...

Read more

कलहंस ग्रेलॅग गुस पक्षांचं महाराष्ट्रात आगमन, पालघरच्या किनाऱ्यांवर दर्शन

कलहंस हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसा एवढा  दिसतो. हा हिवाळी पाहुणा रंग रूपाने व आकाराने धूसर रंगाच्या हंसाप्रमाणे दिसतो....

Read more

एंट्री-लेव्हल साध्या मोबाईलना स्मार्ट बनवणारे गुगलचे नवे फिचर

गुगलने कॅमेरा गो अ‍ॅपसाठी नवीन फीचर आणले आहेत. गुगलचे नवे कॅमेरा अॅप एंट्री-लेव्हल डिव्हाइससाठी आहे. मार्च २०२० मध्ये अँड्रॉइड गो...

Read more

विमानाची तिकिटे आता गुगल सर्चवर, बुक ऑन गुगल नावाने सुविधा उपलब्ध

टाटांच्या विस्तारा एअरलाइन्सने आता गुगल सर्चवरच तिकिटे विकत घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवासी आता थेट गुगल सर्चवर जाऊ शकतात...

Read more
Page 595 of 596 1 594 595 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!