Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत चुकीनं दिलेला निधी सरकारी तिजोरीत परत

January 4, 2021
in चांगल्या बातम्या
0
pm kisan yojna

सरकारी पैसा हा वापरण्यासाठीच असतो, त्याच्या वापरावर कुणाचं लक्ष नसतं हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. नाशिकमधील बारा हजार ७५ जणांना या योजनेतून प्रत्येकी सहा हजारांचा निधी मिळाला होता. मात्र, तपासणीत ते करदाते असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानं त्यांना नोटिस बजावली. आपली अपात्रता लक्षात येताच या नाशिककरांपैकी एक हजार ७५ जणांनी सरकारकडून मिळालेले एक कोटी ८० लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. उरलेल्या अपात्र शेतकर्‍यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. जर अपात्र लाभार्थी पैसे परत करण्यात अपयशी ठरले तर वसूलीसाठी त्यांच्या मालमत्तांवर नोंदी केल्या जाणारा आहेत.
पीएम किसान योजनेत शेती व्यतिरिक्त इतर संसाधने नसलेले आणि करदाते नाहीत अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत. ही योजना डिसेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती आणि शेतकऱ्यांनी त्यांचे तपशील स्वतःच अपलोड करण्यासाठी डेटा पोर्टल उघडले होते. याचा परिणाम म्हणून अनेक शेतकर्‍यांनी त्यांचे तपशील आधार क्रमांकासोबत अपलोड केले आणि या योजनेचा फायदा घेतला.
जेव्हा पीएम किसान योजना विभागाने अर्जांची तपासणी केली तेव्हा असे आढळले की, मोठ्या संख्येने शेतकरी करदाता होते आणि त्यामुळेच ते या योजनेस पात्र नव्हते. त्यामुळे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यास सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्यात १२ हजार ५४ अपात्र शेतक्यांना ११.३ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. अशा शेतकर्‍यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

Tags: kisan yojnanashik districtpm kisan yojnaPM Narendra modiनाशिक जिल्ह्यापंतप्रधान नरेंद्र मोदीपीएम किसान योजना
Previous Post

विरारच्या जीवदानीमातेच्या दर्शनासाठी तीन मिनिटात डोंगरमाथा

Next Post

महावितरणचे मुंबईत १० ई-वाहन चार्जिंग स्टेशन, महाराष्ट्रात ५०० उभारणार

Next Post
car e-charging

महावितरणचे मुंबईत १० ई-वाहन चार्जिंग स्टेशन, महाराष्ट्रात ५०० उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!