Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

औरंगाबादमध्ये पोलीस ठाणी आणि चौक्यांचा कायापालट होणार

January 4, 2021
in चांगल्या बातम्या
0
aurangabad police station

औरंगाबाद शहरातील पोलीस ठाणी अत्याधुनिक करून त्यांचा दर्जा वाढवण्यात येणाराय. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस ठाण्यांना भेट देऊन त्यांचा कायापालट करण्याचा निर्णय अत्याधुनिक करून त्यांचा दर्जा वाढवण्याचा निर्णय घेतला.
पदभार स्वीकारल्यापासून गुप्ता यांनी अनेक पोलीस ठाणे आणि चौकींना अचानक भेटी दिल्या. शहरातील काही चौक्या अगदी निजाम काळापासूनच्या जुनाट अवस्थेत आहेत. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांची मॅरेथॉन चर्चा झाली. सर्वप्रथम, दिल्ली गेट आणि मध्यवर्ती बसस्थानकासह शहरातील अनेक पोलीस चौक्यांपैकी चार चौक्यांचे नुतनीकरण केले जाईल.
अनेक चौक्यांमध्ये शौचालय आणि विश्रांती घेण्यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. पोलिस ठाणे तुलनेने चांगल्या स्थितीत आहेत. मंगळवारी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता निवडणूक तयारीच्या बैठकीतून परतत असताना, ऐतिहासिक शहरातील सर्वात जुनी चौकीच्या येथे ते थांबले, आणि त्याची तरासणी केली.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध मोक्याच्या ठिकाणी अनेक नवीन पोलिस चौक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रवेश आणि एक्झिट पॉइंट्स, संवेदनशील स्थाने तसेच शहरातील व्यावसायिक, पर्यटन आणि प्रशासकीय महत्त्व असलेल्या ठिकाणी नवीन पोलिस चौक्या असतील.

Tags: Aurangabad PoliceAurangabad Police Ayuktalayacity police stationऔरंगाबाद पोलिसऔरंगाबाद पोलिस आयुक्तालयशहर पोलीस ठाणे
Previous Post

सायकलवारीनं साजरा होणार बालदिन…ज्युनियर मुंबईकरांचा उपक्रम

Next Post

भारतीय नौदलाचं वाढलं बळ…पाचवी स्कॉर्पियन पाणबुडी ताफ्यात सामील…पाण्यात लढू शकते कशीही!

Next Post
Scorpion submarine

भारतीय नौदलाचं वाढलं बळ...पाचवी स्कॉर्पियन पाणबुडी ताफ्यात सामील...पाण्यात लढू शकते कशीही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!