Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कलहंस ग्रेलॅग गुस पक्षांचं महाराष्ट्रात आगमन, पालघरच्या किनाऱ्यांवर दर्शन

January 4, 2021
in चांगल्या बातम्या
0
palghar Picnic point

कलहंस हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसा एवढा  दिसतो. हा हिवाळी पाहुणा रंग रूपाने व आकाराने धूसर रंगाच्या हंसाप्रमाणे दिसतो. शेपटीकडील भाग करडा, चोच मांसल गुलाबी असते. हा हिवाळी पाहुणा पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रात दुर्मिळ प्रमाणात आहे. पुढे दक्षिणेकडे सहसा आढळून येत नाही. हा पक्षी नद्या, सरोवरे, धान्याची शेती आणि गवती कुरणे अशा भागात आढळतो. पक्षी मित्रही या स्थलांतरित पक्षांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक असतात. चिंचणी येथील पक्षीमित्र प्रवीण बाबरे यांनी हे पक्षी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

 

 

२०१९मध्ये हे पक्षी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिसले होते. २०२०मध्ये ३१ डिसेंबर रोजी दिसले आहेत. पालघर जिल्ह्यात हे पक्षी दिसल्याची ही दुसरी नोंद आहे. मागील वर्षी फक्त दोन पक्षी आले होते आणि या वर्षी दोनपेक्षा अधिक पक्षी आले आहेत. स्थलांतरित पक्षांच्या अवैध शिकारींना रोखणे आणि त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणींची जपवणूक करणे गरजेचे आहे, असे मत पालघरमधील पक्षी अभ्यासक यांनी मांडलं आहे.

 

 

पालघर जिल्ह्याची पश्चिम किनारपट्टी म्हटली की, सौंदर्याने नटलेली किनारपट्टी संबोधली जाते. या किनारपट्टी भागात अनेक ठिकाण ही सुशोभित किनारपट्टी, पिकनिक पॉईंट आणि पर्यटन स्थळांनी सजलेली किनारपट्टी आहे. काही ठिकाणी ही किनारपट्टी गजबजलेली असली तरीही काही ठिकाण अशी आहेत की ती शांत आणि गर्द झाडा झुडपानी विस्तारलेली आहे. त्यामुळे अशा भागात स्थलांतरित विविध जातीचे पक्षी येऊन वास्तव्य व विहार करत असतात. सध्या ह्याच पक्षांची रेलचेल ह्या भागातील चिंचणी, वाढवण, तारापूर भागात पाहायला मिळते.


Tags: GoodNewsPalgharPicnic pointउपयोगीबातमीकलहंस
Previous Post

एंट्री-लेव्हल साध्या मोबाईलना स्मार्ट बनवणारे गुगलचे नवे फिचर

Next Post

‘बेस्ट’ झालं… बेस्टच्या ताफ्यात आता २६ नवीन इलेक्ट्रिक बसेस

Next Post
mumbai best bus

‘बेस्ट’ झालं... बेस्टच्या ताफ्यात आता २६ नवीन इलेक्ट्रिक बसेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!