सरकारी बातम्या

कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बरोबर शनिवारपासून ॲन्टीजन चाचणीचा पर्याय

मुक्तपीठ टीम राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता...

Read more

कोरोनाविरोधात हिरे व्यावसायिक ठाकरे सरकारसोबत

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल...

Read more

जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाचा अशोक चव्हाणांनी घेतला आढावा

मुक्तपीठ टीम मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विस्तृत आढावा घेतला....

Read more

कराड ते चिपळूण महामार्गाच्या प्रलंबित कामाचा शंभूराज देसाईंकडून आढावा

मुक्तपीठ टीम कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग १९ ई च्या प्रलंबित कामाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे (VC) वित्त व नियोजन राज्यमंत्री...

Read more

राज्यात मार्चमध्ये १० हजार १११ बेरोजगारांना रोजगार

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांद्वारे...

Read more

“कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा” – अमित देशमुख

मुक्तपीठ टीम कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन यंत्रणा कार्यान्वित...

Read more

आता दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस,मासे, जनावरांचा चारा अत्यावश्यक सेवेत

मुक्तपीठ टीम मदत व पुनर्वसन विभागाद्वारे कोरोनाचा प्रसार खंडीत करणे (ब्रेक द चेन) अभियानाअंतर्गत पशुसंवर्धनाशी संबंधित दूध व दुग्धजन्य पदार्थ,...

Read more

महाराष्ट्रावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव

मुक्तपीठ टीम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नैतृत्वात स्वातंत्र्य चळवळतील विविध महत्वाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. राज्यातील थोर पुरुषांचा व संतांचा त्यांच्यावर...

Read more

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करावे”

मुक्तपीठ टीम   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी...

Read more

चार्टर्ड अकाउंटट, कंपनी सेक्रेटरीजसाठी ‘एसओपी’ सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुक्तपीठ टीम चार्टर्ड अकाउंटट आणि कंपनी सेक्रेटरीज यांनी कामाच्या वेळांची विभागणी आणि कार्यप्रणालीत बदलाची एसओपी सादर करावी. जेणेकरून या दोन्ही...

Read more
Page 161 of 190 1 160 161 162 190

ताज्या बातम्या

error: Content is protected !!