Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कराड ते चिपळूण महामार्गाच्या प्रलंबित कामाचा शंभूराज देसाईंकडून आढावा

April 8, 2021
in सरकारी बातम्या
0
Shambhuraj Desai

मुक्तपीठ टीम

कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग १९ ई च्या प्रलंबित कामाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे (VC) वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

राज्यमंत्री देसाई म्हणाले, संगमनगर ते घाटमाथा या एकूण १३.१ कि.मी. व रक्कम १६.८५ कोटी रुपयाच्या मजबुतीकरणाच्या कामास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या कामाची निविदा प्रकिया प्रगतीत आहे. या कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या असून प्रशासकीय मान्यता अंतिम टप्यात आहे. रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात १५ एप्रिल २०२१ पर्यत सुरू करण्याचे नियोजन आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून लोकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणा व कंत्राटदार यांनी घ्यावी, असे निर्देश देसाई यांनी दिले.

तसेच कराड ते पाटण या मार्गावरील एल अॅण्ड टी कंपनीने अपूर्ण अवस्थेत सोडलेले काम ३१ मे २०२१ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले. या कामकाजासाठी तेलेवाडी, नाडे, अडुळ या गावातील अपूर्ण असलेले कामकाज तात्काळ पूर्ण करावे. संबंधितांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देसाई यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिक्षक अभियंता प्रदीप आवटी, कार्यकारी अभियंता देशपांडे, एल अॅण्ड टी कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप तावरे, उप विभागीय अधिकारी, पाटण उत्तम दिघे, पाटणचे तहसिलदार, टोमपे उपस्थित होते.


Tags: L and T companyshambhuraj desaiएल अॅण्ड टी कंपनी
Previous Post

राज्यात मार्चमध्ये १० हजार १११ बेरोजगारांना रोजगार

Next Post

आज राज्यात ५६ हजार नवे रुग्ण, मुंबई नऊ हजाराखाली, ४८ तासात १३६ मृत्यू

Next Post
corona 7-3-21

आज राज्यात ५६ हजार नवे रुग्ण, मुंबई नऊ हजाराखाली, ४८ तासात १३६ मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!