घडलं-बिघडलं

आघाडीनं घात केला! भाजपानं घात केला!! आरोपप्रत्यारोपांच्या गदारोळात आरक्षणाच्या बाबतीत प्रत्यक्षात ओबीसींचाच घात झाला!

मुक्तपीठ टीम ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक इम्परिकल डेटा केंद्राला राज्य सरकारला देण्याचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार केला. त्यानंतर...

Read more

मिटिंगमध्ये मिटिंग नको! ‘सभागृहात बसून कार्यालय चालवू नये’ लोकसभा अध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्यांना दटावले!

मुक्तपीठ टीम मिटिंगमध्ये मिटिंग नको, असे आपण अनेकदा ऐकत असतो. एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना एकमेकांशी कुणी बोलत असले...

Read more

ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका! तिहेरी चाचणी पूर्ततेपर्यंत ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गात! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!

मुक्तपीठ टीम गेल्या काही दिवसांपासून राज्याचं लक्ष लागून असलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा राज्य सरकारला आणि ओबीसी...

Read more

हेलिकॉप्टर अपघातात जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचा मृत्यू

मुक्तपीठ टीम ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात भारतीय हवाई दलाचे जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचाही मृत्यू...

Read more

पाच दिवसांत ९किलो ड्रग्स जप्त… मुंबईत अमली पदार्थाविरोधात एनसीबीची कारवाई सुरूच!

मुक्तपीठ टीम नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई शाखेने शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. १० डिसेंबर ते १५ डिसेंबर या...

Read more

भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय बेळगावातून हलवले! निर्णय बदलण्याची मागणी

मुक्तपीठ टीम भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे बेळगाव येथील पश्चिम विभागीय कार्यालय दक्षिणेतील चेन्नई येथे हलविण्यात आले आहे. खरंतर बेळगावसह सीमाभागाच मराठी...

Read more

रुपाली पाटलांनी मनसे का सोडली? बडव्यांमुळे शिवसेना सोडणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेतील बडवे भोवले?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट एकीकडे पक्षबांधणीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दौरे करत आहेत, तर दुसरीकडे मनसेचा चांगला प्रभाव असणाऱ्या पुण्यात...

Read more

शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात…राऊत म्हणतात, “शिवसेना अद्याप यूपीएत नाही, मिनी यूपीएत आहे!”

मुक्तपीठ टीम शिवसेना नेहमी भाजपाविरोधी आपली प्रखर भूमिका मांडत असते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आघाडी करत सत्तेत आहे....

Read more

सीमाभागात मराठी भाषिकांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपा गप्प का? नाना पटोलेंचा प्रश्न

मुक्तपीठ टीम बेळगावामध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटकातील भाजपावर...

Read more

राज्यात ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण! कोरोनाचे ६८४ नवे रुग्ण, तर ६८६ घरी परतले!

मुक्तपीठ टीम आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ७ रुग्ण...

Read more
Page 455 of 925 1 454 455 456 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!