घडलं-बिघडलं

समर्पित आयोगासमोर पुण्यात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मांडली भूमिका

मुक्तपीठ टीम राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी...

Read more

पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमतीत घट! मोदी सरकारच्या दिलाशात ठाकरे सरकार भर घालणार?

मुक्तपीठ टीम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना, मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात...

Read more

राज्यात ३०७ नवे रुग्ण, २४० बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३०७ नवीन रुग्णांचे निदान. आज २४० रुग्ण बरे, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३२,७९२ करोना बाधित रुग्ण बरे....

Read more

सांगली जिल्ह्यात गोळीबार करत एटीएम मशिनची धक्कादायक चोरी!

मुक्तपीठ टीम मध्यरात्री फायरिंग करत चोरट्यानी शिरढोण येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिनच बोलेरो गाडीतून उचलून नेले. भर वस्तीत असणाऱ्या एटीएम...

Read more

“नवाब मलिकांनी दाऊदच्या लोकांसह मिळून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं पुराव्यांवरुन दिसतं!” न्यायालयाच्या निरीक्षणानंतर आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मलिकांना हाकलणार?

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील राजकारणात नवं काही घडवू-बिघडवू शकणारी घडामोड न्यायालयात घडली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी ईडीने महाराष्ट्राचे मंत्री नवाब...

Read more

भर समुद्रात १,५२६कोटींचे २१८ किलो हेरॉईन जप्त! डीआरआय आणि आयसीजीची कारवाई!

मुक्तपीठ टीम डीआरआय आणि आयसीजीच्या पथकाने १८ मे २०२२ रोजी लक्षद्वीप बेटांच्या किनार्‍याजवळ मोठी कामगिरी बजावली. या पथकाने “प्रिन्स” आणि...

Read more

रशियाXयुक्रेन युद्धाचा फटका: आता पिवळ्या रेशन कार्डधारकांना गव्हाऐवजी तांदूळ!

मुक्तपीठ टीम काही महिन्यांपूर्वी रशिया-युक्रेनमध्ये अगदी युद्धपातळीवर लढाई सुरू होती. यामुळे अतिशय आर्थिक संकट ओढावलं गेलं आहे. आजूबाजूच्या देशांना याचा...

Read more

कोरोना झाला, आता मंकीपॉक्स! परदेशातील फैलावानंतर भारतात अलर्ट!!

मुक्तपीठ टीम परदेशात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने २० फेब्रुवारी २०२२ रोजी विमानतळ,...

Read more

राग करतो घात! दिवसाचे लाखो रुपये कमवणाऱ्या नवज्योत सिद्धूंना तुरुंगात मिळणार दिवसाला ३० ते ९० रुपये!

मुक्तपीठ टीम एका दिवसात लाखो रुपये कमावणारे पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांना पटियाला तुरुंगात आता दिवसाला केवळ ३०...

Read more

प्रतिपालकत्व पोर्टलवर नोंदणीस इच्छुक पालकांचा सकारात्मक प्रतिसाद

मुक्तपीठ टीम अनाथ बालकांना दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. महिला व बाल विकास विभागाने प्रतिपालकत्व पोर्टल तयार...

Read more
Page 253 of 925 1 252 253 254 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!