Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॅटचा चांगला निर्णय, पालकांच्या निवृत्ती वेतनावर घटस्फोटित मुलींचाही अधिकार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Cat

मुक्तपीठ टीम

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने म्हणजेच कॅटच्या आदेशानुसार घटस्फोटानंतर मुलगीही पालकांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी पात्र आहे. घटस्फोटीत स्त्रियांच्या बाजुने निर्णय देत कॅटने केंद्र सरकारने कौटुंबिक निवृत्ती वेतनाबाबत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमदेखील स्पष्ट केले आहेत.

 

केंद्र सरकार आणि उत्तर रेल्वेचे म्हणणे धुडकावले!

  • कॅटने केंद्र सरकार आणि उत्तर रेल्वेचे म्हणणे नाकारले.
  • आईवडिलांच्या मृत्यूनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतल्यास मुलगी कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी पात्र नाही असे त्यांचे मत होते.
  • कॅटचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
  • घटस्फोटाचा निर्णय घेण्यासाठी अनेक वर्षे लागतात, त्यामुळे आईवडिलांच्या जीवन काळात घटस्फोट घेतलेल्या मुलीला निवृत्ती वेतनाचा हक्क मागणे अन्यायकारक आहे.
  • ते म्हणाले की फक्त हे पाहणे आवश्यक आहे की पालक जिवंत असताना घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे का.
  • या टिप्पणी सह कॅटने रेल्वेला आदेश दिला आहे की, याचिकाकर्ता अनिताला तिच्या आईच्या मृत्यु नंतर कौटुंबिक निवृत्ती वेतन द्यावे.

 

कॅटने म्हटले आहे की, या केसचा प्रश्न उपस्थित झाला होता. कौटुंबिक वादामुळे याचिकाकर्त्याने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती तेव्हा तिची आई जिवंत होती. मृत्यू होण्यापपुर्वी तिच्या आईने सर्व संपत्ती आणि मालमत्ता तिच्या मुलीच्या नावावर केली होती. या गोष्टी लक्षात घेऊन कॅटने म्हटले आहे की, मुलीला तिच्या आईच्या मृत्यूनंतर कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्याचा हक्क आहे.

 

काय आहे प्रकरण?

  • याचिकाकर्त्या अनिताचे वडील उत्तर रेल्वेमध्ये नोकरी करत होते.
  • १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले.
  • अनुकंपा तत्त्वावर याचिकाकर्त्याच्या आईला रेल्वेत नोकरी मिळाली.
  • २०१० मध्ये अनिताचे लग्न झाले.
  • जुलै २०१४ मध्ये तिने पतीपासून घटस्फोटासाठी हरियाणा न्यायालयात दावा दाखल केला.
  • २०१५ मध्ये, अनिताच्या घटस्फोटाचा निर्णय येण्यापूर्वी, तिच्या आईचे निधन झाले.
  • त्यांच्याकडे स्वतःच्या आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नव्हते.
  • म्हणून त्यांनी रेल्वेमध्ये अहवाल सादर केला आणि घटस्फोटित मुलगी असल्याच्या आधारावर कौटुंबिक निवृत्ती वेतनाची मागणी केली.
  • कॅटने रेल्वेच्या डिसेंबर २०१८ च्या आदेशालाही रद्द केले.
  • ज्यात असे म्हटले होते की याचिकाकर्त्याने तिच्या आईच्या मृत्यूनंतर घटस्फोट घेतला असल्याने तिला कौटुंबिक निवृत्ती वेतन दिले जाऊ शकत नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: catउत्तर रेल्वेकॅटमोहम्मद जमशेद
Previous Post

विमानांची प्रवासी क्षमता वाढवली, प्रवास वाढणार, स्वस्तही होणार!

Next Post

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ३४७ जागांसाठी भरती, २४ सप्टेंबरपूर्वी अर्ज करा!

Next Post
union bank

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ३४७ जागांसाठी भरती, २४ सप्टेंबरपूर्वी अर्ज करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!