मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. सर्व १० वी तसेच १२ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने होईल. शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ७ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
क्रीडा प्रकार
उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग अन्ड विंड सर्फिंग.
शैक्षणिक पात्रता
पद क्र.१: कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण.
पद क्र.२: कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण.
पद क्र.३: १० वी उत्तीर्ण.
वयाची अट
पद क्र.१: जन्म ०१ फेब्रुवारी १९९१ ते ३१ जानेवारी २००४ दरम्यान झालेला असावा.
पद क्र.२: जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ दरम्यान झालेला असावा.
पद क्र.३: जन्म ०१ एप्रिल २००० ते ३१ मार्च २००४ दरम्यान झालेला असावा.
उंची: किमान 157 सेमी असावी.
शुल्क: कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: