Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयपीएल लिलावाची यादी…सचिनच्या मुलाला २०लाख, इतर क्रिकेटर्सना किती?

September 6, 2026
in मस्तच
0
IPL

मुक्तपीठ टीम

 

आयपीएलच्या २०२१ च्या १४ व्या हंगामासाठी १८ फेब्रुवारीला चेन्नईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावासाठी एकूण १११४ क्रिकेटपटूंनी नोंद केली होती. तर विविध देशांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू यांनी ही लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून २९२ खेळाडूंच्या नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे.

 

दोन कोटी किंमतीच्या यादीत कोण?
• हरभजन सिंग
• केदार जाधव
• स्टीव्ह स्मिथ
• ग्लेन मॅक्सवेल
• शाकीब अल हसन
• मोईन अली
• सॅम बिलिंग्स
• लियम प्लंकेट
• जेसन रॉय
• मार्क वूड

 

तसेच या लिलावात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नोंद करण्यात आली आहे. अर्जुनला २० लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्यांमध्ये स्थान मिळाले आहे. तर दीड कोटी मूळ किंमत असणारे १२ तर १ कोटी मूळ किंमत असणारे ११ खेळाडूंचा या लिलावात समावेश आहे.

 

या लिलावामध्ये एकूण १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि आयसीसीशी संलग्न असलेल्या देशातील ३ असे एकूण २९२ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. चेन्नईमध्ये होणारी ही लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर एकाच दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या येत्या हंगामात कोणता खेळाडू कोणत्या संघात जातो आणि त्यावर किती बोली लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Tags: harbhajan singhaICCIPLsachin tendulkarअर्जुन तेंडुलकरआयपीएलचेन्नई
Previous Post

भारतीय नौदलात खेळाडूंसाठी करिअर संधी, ‘स्पोर्टस कोटा सेलर’ भरती

Next Post

थोडक्यात महत्तावाच्या 1). जळगावातील रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात पपईचा ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 2) हळदीच्या सौद्यात उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा दर मिळाला, हिंगोलीच्या मार्केट वेळात सात ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव, सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर 3) बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक, ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. 4)नवीन वाहन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित चालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चाचणी न देताच थेट लायसन्स मिळणार, यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच मसुदा अधिसूचना काढली, त्यानुुसार नवीन वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहेत. 5) मध्य मुंबईतील भोईवाडा परिसरात एका माथेफिरूने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने चार वार केले. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘ व्हॅलेंटाइन डे ‘ला हा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Next Post

थोडक्यात महत्तावाच्या 1). जळगावातील रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात पपईचा ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 2) हळदीच्या सौद्यात उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा दर मिळाला, हिंगोलीच्या मार्केट वेळात सात ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव, सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर 3) बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक, ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. 4)नवीन वाहन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित चालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चाचणी न देताच थेट लायसन्स मिळणार, यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच मसुदा अधिसूचना काढली, त्यानुुसार नवीन वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहेत. 5) मध्य मुंबईतील भोईवाडा परिसरात एका माथेफिरूने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने चार वार केले. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ' व्हॅलेंटाइन डे 'ला हा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!