Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर पदांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
IB

मुक्तपीठ टीम

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर (ACIO) या पदांवर एकूण १५० जागांवर नोकरीची संधी आहे. संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानासाठी ५६ पदे तर ९४ पदे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनसाठी आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

  • ग्रेड-2/टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही तांत्रिक शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये BE/B.Tech पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्ससह भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा संगणक किंवा संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर पदवी उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • उमेदवारांनी २०२०, २०२१ किंवा २०२२ ची GATE परीक्षा पदांशी संबंधित विषयात उत्तीर्ण केलेली असावी.

 

वयोमर्यादा

उमेदवाराचे १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

शुल्क

ही भरती ऑनलाइन पद्धतीने होत असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in वरून अर्ज करा आणि माहिती मिळवा.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: ACIOintelligence bureauRecruitmentअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसरइंटेलिजन्स ब्युरोकरिअर संधी
Previous Post

साखर उद्योगाचा गोडवा वाढतोय! साखर निर्यात २०१३-१४ पासून आतापर्यंत २९१ टक्क्यांनी वाढली!!

Next Post

माध्यम महोत्सव: सृजनशीलतेला बहर, माध्यमांचा इतिहास, ग्लॅमरची साथ!

Next Post
माध्यम महोत्सव: सृजनशीलतेला बहर, माध्यमांचा इतिहास, ग्लॅमरची साथ!

माध्यम महोत्सव: सृजनशीलतेला बहर, माध्यमांचा इतिहास, ग्लॅमरची साथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!