Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्रात बिहार स्टाइल! वाहतूक कोंडीत रिव्हॉल्व्हरबाजी! गाडीवर शिवसेनेचा लोगो”

खासदार इम्तियाज जलिल यांची शिवसैनिकांवर कारवाईची मागणी

January 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
pistul

मुक्तपीठ टीम

 

वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी एका कारचालकाने चक्क पिस्तुलचा धाक दाखवत असल्याचे एक व्हिडीओत समोर आला आहे. या कारचालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिव्हॉल्व्हरबाज कारचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्याने ते शिवसैनिक असल्याचे ट्वीट करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कारवाईची मागणी केली आहे.

 

खासदार इम्तियाज जलील यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, “हे महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील चित्र आहे. वाहनावरील लोगो सर्व काही सांगून जातो. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढण्यासाठी रिव्हॉल्व्हरचे ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गुहमंत्री आणि पोलीस महानिरिक्षक या घटनेची दखल घेतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.”

 

हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का! @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra https://t.co/SaWy3UVuH6

— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) January 29, 2021

 

इम्तियाज जलील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. हा महाराष्ट्र आहे, युपी-बिहार नाही असे म्हणत एकाने संबंधित कारचालकावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच काहींनी गाडीचा नंबर व्हिडीओत दिसत असल्याने चालकाला पकडलं पाहिजे, असे नमूद केले आहे.

या सर्वप्रकरणी अद्याप शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.


Tags: brandishing revolverMIM imtiaz jaleelmumbai pune expresswayshiv shenaखासदार इम्तियाज जलील
Previous Post

महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी

Next Post

“लवकरच पोलीस दलात तब्बल १२ हजाराहून अधिक पदांची भरती”

Next Post
anil-deshmukh

"लवकरच पोलीस दलात तब्बल १२ हजाराहून अधिक पदांची भरती"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!