Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मढ बेटावरील आलिशान बंगला, पोर्न फिल्म निर्मितीचा अड्डा!

पोलीस कारवाईत प्रोडक्शन टीम जेरबंद, पीडित नवोदित अभिनेत्रीची सुटका

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
malad mad island

मुक्तपीठ टीम

 

मालाडमधील मढ बेटावरील एका बंगल्यावर गुरुवारी ४ फेब्रुवारीला मुंबईतील गुन्हे शाखेने धाड टाकली. या धाडीमध्ये अश्लील चित्रपट तयार करणाऱ्या एका टोळीला रंगेहात पकडले आहे. प्रोडक्शन हाऊसमधील पाच जणांना अटक करण्यात आली. यामध्ये दोन स्त्रीया, फोटोग्राफर आणि ग्राफिक डिझायनरचा समावेश आहे, जे मढ बेटावर एका बंगल्यामध्ये लाईव्ह अश्लील चित्रपट शूट करत होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार मढ बेटावरील अनेक बंगल्यांमध्ये फिल्म शूटच्या नावाखाली वेश्याव्यवसाय आणि असे इतर वाईट धंदे केले जातात.

 

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, “या टोळीमध्ये दोन मुलींचा समावेश देखील आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मुली इतर मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिश दाखवून त्यांची फसवणूक करुन त्यांना हे काम करण्यासाठी भाग पाडतात.”

 

पोलिसांनी जुन्या फेरी मार्गावरील ग्रीन पार्कच्या बंगल्यावर छापा टाकला आणि अश्लील चित्रपटाची शूटिंग करणाऱ्या संपूर्ण टीमला पकडले. पोलिसांनी एका २५ वर्षीय मुलीची सुटका केली आहे, आणि तिला आता पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.

 

आरोपींविरोधात फसवणूक, सार्वजनिकपणे अश्लील कृत्याचे प्रदर्शन, अश्लील साहित्य आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रोडक्शन हाऊसचे बॅंक अकाउंटदेखील फ्रीझ केले आहे, ज्यात ३६.५० लाख रुपये आहेत.

 

पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव म्हणाले, “पोलिसांनी हायडेफिनेशन डीआरवी व्हिडीओ कॅमेरा, सहा मोबाईल फोन, लॅपटॉप, स्पॉटलाइट, कॅमेरा स्टॅंड, अश्लील व्हिडीओ असलेले मेमरी कार्ड आणि स्क्रिप्ट देखील जप्त केली आहे.”


Tags: bungalowcrime branchMadh Islandmaladporn moviesProstitutionraidअश्लील चित्रपटधाडपोर्न फिल्ममढ बेटमालाडवेश्याव्यवसाय
Previous Post

रस्ते बंद, इंटरनेट बंद…शेतकऱ्यांना वाटतो सामान्यांना चिथवण्याचा डाव!

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर न्यायालयाकडून जामीन

Next Post
MNS

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर न्यायालयाकडून जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!