Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डोंबिवलीत म्हैशीच्या वाढदिवसाची पार्टी ! कोरोना नियमांची ऐशीतैशी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Buffalo birthday party

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन जास्तीत जास्त काळजी घेत आहे. नागरिकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन अपरिहार्य मानले जात आहे. परंतु अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. डोंबिवलीतील असाच एक धक्कादायक प्रकार म्हैशीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या म्हैस मालकाविरोधात गुन्हाही नोंदवला आहे.

डोबिंवलीत एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे तेथेच एकाने आपल्या म्हैशीचा वाढदिवस धुमधडाक्यात पार्टी देऊन साजरा केला. इतकेच नाही तर या कार्यक्रमात कोरोनाशी संबंधित नियम देखील पाळले गेले नाहीत. या म्हैशीच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे पूर्ण प्रकार?

  • कोरोना संसर्ग वाढत असतानाही किरण म्हात्रे यांनी म्हैशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डोंबिवलीच्या रेतीबंदरमधील आपल्या राहत्या घरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
  • विष्णूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैशीच्या वाढदिवस पार्टीनिमित्ताने जमलेल्या लोकांपैकी बहुतेकांनी मास्कही घातलेला नव्हता.
  • कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले गेले नाही.
  • या आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २६९ आणि कोरोना माहामारीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Buffalo birthday partycoronaDombivliकोरोना
Previous Post

कर्नाळा बँक घोटाळ्याची आता दिल्लीतही चर्चा

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताच, १५,६०२ नवे रुग्ण, ४८ तासात ४० मृत्यू

Next Post
maharashtra corona report 13-3-21

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताच, १५,६०२ नवे रुग्ण, ४८ तासात ४० मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!