Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बीकेसीत बहरणार मियावाकी वनीकरणामुळे शहरी जंगल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
aaditya Thackeray

मुक्तपीठ टीम

मुंबईत अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत जागेची कमतरता लक्षात घेऊन कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची मियावाकी वनीकरण पद्धत वापरण्यात येत आहे.

बीकेसी येथील मियावाकी वनामध्ये पस्तीस प्रजातींची झाडे लावण्यात येत असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

 miyawaki urban forest

यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, साग, पेरू, आपटा, भोकर, अडुळसा, अनंता, तामण, विलायती चिंच, फणस, पळस, सुरू, पारिजातक, काशीद, मोहा, सप्तपर्णी, बेल यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

 

हेही वाचा #चांगलीबातमी मुंबईत बहरतंय मियावाकी वनीकरण, आतापर्यंत ५७ हजार वृक्षारोपण

 

याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीएच्यावतीने बीकेसीत मियावाकी वनीकरणाची सुरूवात करण्यात आली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हा शुभारंभ झाला. यावेळी एमएमआरडीए चे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते.

मियावाकी वनपद्धती आहे तरी कशी?

  • कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी मियावाकी वने ही कोकणातील ‘देवराईशी’ आणि सिंगापूरमधील ‘अर्बन फॉरेस्ट’ संकल्पनेशी नाते सांगणारी आहेत.
  • सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात.
  • सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो त्या तुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधी तेवढ्याच उंचीचे झाड वाढते.
  • साधारणपणे दोन वर्षात विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात.
  • साधारणपणे दोन किंवा तीन वर्षांनंतर ही वने नैसर्गिकरीत्या वाढून अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात.
  • या दृष्टीने मुंबईत अधिकाअधिक मियावाकी वने विकसित करून पर्यावरणीय समतोल राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aaditya ThackerayBKCMMRDAmumbaiएमएमआरडीएबीकेसीमियावाकी वनीकरण
Previous Post

राज्यात ५,५६० नवीन रुग्ण, ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी, विदर्भ फक्त ४४!

Next Post

उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून गॅस सिलिंडर कसा मिळवाल?

Next Post
pradhan mantri ujjwala yojana

उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून गॅस सिलिंडर कसा मिळवाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!