Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!

September 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
bkc

मुक्तपीठ टीम

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील बांधकाम सुरु असलेला एका मोठ्या पुलाचे गर्डर कोसळले आहे. या दुर्घटनेत किमान २१ कामगार जखमी झाले आहेत. त्या जखमींना मुंबई मनपाच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आजच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत.

 

नेमकी कशी झाली दुर्घटना?

  • मुंबईचा बीकेसी परिसरात एमएमआरडीएच्या पुलाचं काम सुरु होतं.
  • पहाटे साडेचारच्या सुमारास पुलाचा गर्डर कोसळला.
  • क्रेनच्या सहाय्यानं अत्यंत सावकाश काम सुरू असताना तांत्रिक अडचणीमुळे दाब कमी झाल्यानं दुर्घटना घडली.
  • त्यावेळी या भागावर किमान २० ते २४ कामगार काम करत होते.
  • या कामगारांमध्ये दोन अभियंतेही होते.
  • गर्डर कोसळू लागताच काही कामगारांनी घाबरुन जवळच्या पाण्याच्या टाकीत उडी मारली.
  • काही कामगार गर्डरजवळच्या सळईला लटकले.
  • या दुर्घटनेत किमान १३-१४ जखमी झाले आहेत.
  • सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

दुर्घटनेमुळे २०२२चा मुहूर्त हुकणार?

  • एमएमआरडीए प्रशासनाने दुर्घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
  • या पुलाचे काम जे. कुमार ही कंपनी करत आहे.
  • या पुलाचे काम २०२२पर्यंत होणं अपेक्षित आहे.
  • पण आजच्या दुर्घटनेमुळे पूल पूर्ण होऊन वापरात येण्याची मुदत पुढे जाण्याची भीती आहे.

Tags: BKCcollapsedflyovermuktpeethmumbaiबीकेसीमुक्तपीठ
Previous Post

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे मुक्तपणे बोलले…

Next Post

मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना समजावली ठाकरे स्टाईल…

Next Post
cm-abdul sattar

मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना समजावली ठाकरे स्टाईल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!