Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोटनिवडणुकांचे निकाल : देशातील ७ पैकी ४ जागी भाजपा, ३ जागी शिवसेना, राजद, टीआरएस!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
By Poll Election Results 2022

मुक्तपीठ टीम

देशातील झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. देशभरातील ७ पैकी ४ जागी भाजपा, ३ जागी शिवसेना, राजद, टीआरएस विजयी झाले आहेत.

बिहारमधील मोकामा, गोपालगंज, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ, ओडिशातील धामनगर, हरियाणातील आदमपूर या सात विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे. बिहारमधील मोकामा जागेवर आरजेडीचा उमेदवार विजयी झाली आहे. गोपालगंजमध्ये भाजपा आणि आरजेडीमध्ये चुरशीची लढत आहे, तर ओडिशात भाजपा आणि तेलंगणामध्ये टीआरएसचे उमेदवार आघाडीवर आहे.

 

राज्य

जागा

विजयी पक्ष

बिहार

मोकामा राजद

बिहार

गोपालगंज

भाजपा

उत्तर प्रदेश

गोला गोकर्णनाथ

भाजपा

ओडिशा

धामनगर

भाजपा

तेलंगाना

मुनुगोडे

टिआरएस

महाराष्ट्र

अंधेरी पुर्व

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

हरियाणा

आधमपूर

भाजपा

 


Tags: BJPBy Poll ElectionRJDShivsenaTRSटीआरएसपोटनिवडणुक निकालभाजपाराजदशिवसेना
Previous Post

ट्विटरवर #Boycott Pathan का ट्रेंड होत नाही?

Next Post

एलॉन मस्क यांच्या नावाने मजेदार ट्वीट करणारे इयान वूलफोर्ड आहेत तरी कोण?

Next Post
Twitter

एलॉन मस्क यांच्या नावाने मजेदार ट्वीट करणारे इयान वूलफोर्ड आहेत तरी कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!