Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाकडून परिवहन मंत्री अनिल परब पुन्हा लक्ष्य! परब गुंतले तरी कुठे? मविआने एसटीला वाऱ्यावर सोडले…

October 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp-anil parab

मुक्तपीठ टीम

दिवाळी तोंडावर असताना पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास राज्य सरकार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले केशव उपाध्ये?

  • एसटी महामंडळाच्या ३०६ कर्मचाऱ्यांचा कोरोनामध्ये मृत्यू २५ कर्मचाऱ्यांची आत्महत्या पण उद्धव ठाकरे सरकार मात्र थंड आहे.
  • परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे?
  • त्याचबरोबर शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकास आघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय.
  • मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का?
  • आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहीमेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

 

शिवसेनेत कदमX परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकासआघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय. मुख्यमंत्री ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का? आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहीमेवर टीका करणारे NCP मंत्री मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 23, 2021

 

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

  • २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु होणार आहे.
  • एसटीचे राज्यसरकारमध्ये विलगीकरण करावे.
  • पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
  • आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाहीतर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Tags: BJPBJP keshav upadhyeअनिल परबएसटी महामंडळकेशव उपाध्येमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

“व्हॉट्सअॅप चॅट्समुळे आर्यन खान तुरुंगात, मग अर्णब गोस्वामींच्या टीआरपी चॅटचे काय झाले?”

Next Post

महाविकास आघाडीची चाहूल २०१७मध्येच? शरद पवारांच्या पत्रामुळेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात शिवसेना नेत्यांचीही नियुक्ती!

Next Post
sharad pawar

महाविकास आघाडीची चाहूल २०१७मध्येच? शरद पवारांच्या पत्रामुळेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात शिवसेना नेत्यांचीही नियुक्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!