Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जे मतदार भाजपाला मत देणार नाहीत त्यांच्यासाठी योगींनी हजारो बुलडोझर मागवलेत!”

हैदराबादच्या वादग्रस्त आमदाराची यूपीच्या मतदारांना धमकी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
t raja Singh

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यांचे मतदान पार पडले. यावेळी उत्तरप्रदेशात सत्तापालट होणार का यासाठीच आता तिसर्‍या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत वादग्रस्त विधानांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातही भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी व्हिडीओद्वारे जारी केलेले वक्तव्य हे मतदारांना धमकावण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे. “जे मतदार भाजपाला मत देणार नाहीत त्यांच्यासाठी योगींनी हजारो बुलडोझर मागवलेत!” असं ते म्हणालेत.

 

टी राजा सिंह हे हैदराबादच्या गोशामहर विधानसभा मतदारसंगातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ते म्हणत आहेत की, आज यूपीमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले आहे. काही भागात खूप मतदान झाले, ज्यांना योगीजी आवडत नाहीत त्यांनी मोठ्या संख्येने बाहेर येऊन मतदान केले. खरंतर हेच बोलणं मुस्लिमविरोधी मानले जाते. पण त्याला कायदेशीर आक्षेप घेता येणार नाही.

 

विरोधात मतदान करणाऱ्यांसाठी बुलडोझर निघालेत…

  • आमदार टी राजा इथेच थांबला नाही.
  • ते पुढे म्हणाले, “जे भाजपला मत देत नाहीत, त्यांना मी सांगेन की योगी यांनी हजारो जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत.
  • ते सर्व यूपीकडे निघाले आहेत.
  • निवडणुकीनंतर असे विभाग शोधले जातील जिथून योगीजींना पाठिंबा दिला नाही.

 

यूपीत राहायचे असेल तर योगी-योगी म्हणावे लागणार!

  • भाजपा आमदार टी. राजा यांनी तिसऱ्या टप्प्यात भरघोस मतदान करून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन हिंदूंना केले.
  • उत्तर प्रदेशात राहायचे असेल तर योगी-योगी म्हणावे लागेल, नाहीतर यूपी सोडून पळून जावे लागेल.

Tags: BJPhydrabadT. Raja SinghUP Electionyogi adityanathउत्तर प्रदेशटी राजा सिंहभाजपायोगी आदित्यनाथहैदराबाद
Previous Post

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ

Next Post

“गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती” – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Next Post
Subhash Desai visit to serum institute

"गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती" - उद्योगमंत्री सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!