Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपचे आमदार बारामतीत अजित दादांच्या भेटीला…

January 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
Shivendraraje bhosle

मुक्तपीठ टीम

भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

 

भेटीबाबत अजित पवार यांना विचारले असता मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे राज्यातल्या विविध भागातले आमदार माझ्याकडे विकास कामांसाठी भेटत असतात. शिवेंद्रराजे यांच्या मतदारसंघातले काही प्रश्न होते. त्याच्यावर बैठक लावण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, मंत्रालयात बैठक लावतो. मीही विरोधी पक्षात असताना अनेक सत्ताधारी पक्षांकडे कामे घेऊन जात होतो, असे सांगत अजित पवारांनी सारवासारव केली.


Tags: ajit pawarBJPDeputy Chief Minister Ajit PawarNCPNCP leadershivendraraje bhosaleअजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवेंद्रराजे भोसले
Previous Post

माथेरान घाटात हवेत तरंगत असलेल्या जिप्सी कारचा थरार…

Next Post

लालूप्रसाद यादव अत्यवस्थ…न्युमोनियासह अनेक व्याधींनी त्रस्त!

Next Post
lalu prasad yadav

लालूप्रसाद यादव अत्यवस्थ...न्युमोनियासह अनेक व्याधींनी त्रस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!