Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माथेरान घाटात हवेत तरंगत असलेल्या जिप्सी कारचा थरार…

दैव बलवत्तर. काळ आला होता पण...

January 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
jypsy car

प्रविण जाधव

जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान घाटात दोन फूट असणाऱ्या सुरक्षा कठड्यावर एक जिप्सी कार हवेत तरंगत असतांनाच थरारक चित्र समोर आलं आहे.

माथेरान घाटातील वॉटरपाईप स्टेशनच्या वरच्या अवघड चढणीला हा अपघात झाला आहे,या गाडीत नऊ प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून पुढील मोठी दुर्घटना टळली.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एमएच ०३ ६५६५ महाराष्ट्र पासिंग असलेली ही जिप्सी कार मुंबईहून माथेरान फिरण्यासाठी नेरळ येथे आली होती.या वाहना सोबत आणखी काही वाहने (फॅमिली) सोबत असल्याचे समजते.नेरळ येथून माथेरानचा अवघड घाट चढण्यासाठी वाहनचालक स्पीड मध्ये असल्याचे समोर आले आहे. माथेरान मिनी ट्रेनच असलेले वॉटरपाईप स्टेशनच्या वरचा अवघड चढणीला, वाहनचलकाचा वाहणावरील ताबा सुटल्याने,वाहन खोल दरीच्या बाजूला असलेली लोखंडी ग्रील तोडून सिमेंट क्रॉक्रिटचा दोन फूट उंच सुरक्षा कठड्यावर चढून कार हवेत तरंगत बंद पडली होती.हे चित्र एवढे भयानक होते की एखाद्या पिच्चर मधील सिन वाटावा तसे.सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून पुढील मोठी दुर्घटना होता टळली आहे.

 

या वाहनात घरातील महिला वर्ग देखील सोबत असलेली माहिती समोर आली आहे.


Tags: jypsy carmatheranmatheran ghatmuktpeethजिप्सी कारमाथेरान घाट
Previous Post

मुख्यमंत्री ठाकरेंची स्वाक्षरी असलेल्या फाइलवर ‘तो’ लाल शेरा कुणाचा?

Next Post

भाजपचे आमदार बारामतीत अजित दादांच्या भेटीला…

Next Post
Shivendraraje bhosle

भाजपचे आमदार बारामतीत अजित दादांच्या भेटीला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!