Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमदार निलेश लंकेंविरोधात चित्रा वाघ तहसीलदार ज्योती देवरेंसोबत…‘रडायचं नाही, भिडायचं!’

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chitra wagh

मुक्तपीठ टीम

पारनेरच्या तहसीदारार ज्योती देवरे यांनी त्यांच्या सुसाईड ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी लंकेवर टीकास्त्र सोडलं असून त्यांनी पारनेरला जाऊन देवरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना ‘रडायचं नाही, भिडायचं!’ म्हणत पाठिंबा दिला. तसेच आम्ही सर्व तहसीलदार देवरे यांच्यासोबत असल्याचंही जाहीर केलं.

 

चित्रा वाघाचं निलेश लंकेंना आव्हान

  • आमदार लंके यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
  • आमदार लंके यांनी फडणवीसांसोबत फोटो काढला होता.
  • तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
  • त्यावर चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लंकेंवर टीका केली आहे.
  • त्या म्हणाल्या, “कमाल आहे. “ओ लंके, ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत.
  • दोन पावले माघार घेतं नाही, तर २०० पाऊलं पुढे जात ठोकणार आहे हे हे ध्यानात ठेवा.
  • आम्ही सगळे ज्योतीताई देवरेच्या मागे सक्षमतेने उभे आहोत.”

 

कमाल आहे…..आमचे नेते @Dev_Fadnavis जी सोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघार ची बातमी छापून आणलीत…

ओ….लंके

ते आमचे नेते देवेन्द्रजी आहेत दोन पावले माघार घेतं नाही तर २०० पाऊले पुढे जात ठोकणारे….
हे ध्यानात ठेवा

ज्योतीताई देवरेच्या मागे आम्ही सगळे सक्षमतेने उभे…👍👍 pic.twitter.com/5QSTz1LIj7

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 25, 2021

 

देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम होणार का?

  • सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतयं का तेचं आता पाहायचं आहे.
  • तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे.
  • वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की मी ही तुझ्याकडे लवकरच येतेय.
  • त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलंय.
  • मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय.
  • खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर?
  • हिरा बनसोडेसारखी फिर्याद कुणाकडे मागायची?

 

महिला कर्मचाऱ्यांना त्रास, तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडतात!

  • लसीकरण केंद्रात एका आरोग्य कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधीकडून मारहाण होते.
  • कारण फक्त एकच की तिथं दुकानदारांचं लसीकरण केलं. तिथे रात्रीच लोकप्रतिनिधी जातात.
  • महिला आरोग्य कर्मचाऱ्याला खोदून-खोदून विचारतात.
  • तिल्या लिपिकाला मारतात.
  • थोड्यावेळाने लिपिकाचा व्हिडीओ येतो की मला काही लोकप्रतिनिधींनी मारलं नाही.
  • महिला अधिकाऱ्यांना किंवा महिलांना कुणी वालीच राहिला नाही. त्यामुळे प्रत्येकीने सुसाईड नोट ही ड्रॉवरमध्ये ठेवा, असंही सांगायला त्या विसरलेल्या नाहीत.
  • हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय.

Tags: BJP chitra waghjyoti deorencp mla Nilesh lankevaccinationज्योती देवरेदेवेंद्र फडणवीसपारनेर
Previous Post

“मेडिकल प्रवेशात सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय सवर्ण आरक्षण देण्यास मनाई”!

Next Post

“थेट शरीराला स्पर्श नसेल तर गुन्हा नाही” असा निकाल अपमानास्पद, मग “ग्लोव्हज घालून विनयभंग करणारी व्यक्ती मुक्त होईल”!

Next Post
SC-HC

“थेट शरीराला स्पर्श नसेल तर गुन्हा नाही” असा निकाल अपमानास्पद, मग “ग्लोव्हज घालून विनयभंग करणारी व्यक्ती मुक्त होईल”!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!