Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधान परिषदेसाठी भाजपाचे ५ उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे नाही, राम शिंदे, उमा खापरेचा समावेश! ५व्या जागेसाठी प्रसाद लाड!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP announces 5 candidates fot LCE

मुक्तपीठ टीम

भाजपाकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सध्याचे विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, महिला भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड यांचा समावेश करण्यात आला आहे.

खूपच अपेक्षा ठेवून असलेल्या पंकजा मुंडेंऐवजी उमाताई खापरेंची निवड धक्कादायक मानली जात आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांची निवड करताना अटतटीच्या लढाईत आवश्यक ते बळ पुरवण्याची क्षमता लक्षात घेण्यात आल्याचं मानलं जातं.

भाजपाने जाहीर केलेले उमेदवार

  1. प्रवीण दरेकर
  2. प्रा. राम शिंदे
  3. श्रीकांत भारतीय
  4. उमाताई खापरे
  5. प्रसाद लाड

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम

  • अधिसूचना २ जून २०२२
  • उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२
  • अर्जांची छाननी – १० जून २०२२
  • अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२
  • मतदानाचा दिवस – २० जून २०२२
  • मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४
  • मतमोजणीचा दिवस – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

Tags: BJPLegislative Council ElectionMaharashtrapankaja mundeपंकजा मुंडेभाजपामहाराष्ट्रविधान परिषद निवडणूक
Previous Post

रिझर्व्ह बँकेचा दुसऱ्यांदा रेपोरेट वाढीचा तडाखा, गृहकर्ज, वाहनकर्ज पुन्हा महागणार!!

Next Post

आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल – जयंत पाटील

Next Post
jayant Patil

आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!