Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुद्दुचेरीत रंगास्वामींच्या एआयएनआरसीसह भाजपाची सत्ता, काँग्रेसचा धुव्वा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
puducherry

मुक्तपीठ टीम

 

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये भाजपाप्रणीत एनडीएच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. काँग्रेस आणि भाजप-एआयएनआरसी-एआयएडीएमके युती यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. विजयाचा झेंडा फडकावण्यासाठी भाजपने आखिल भारतीय एनआर काँग्रेस आणि एआयडीएमके यांच्यासह युती केली होती. भाजपची ही रणनिती यशस्वी झाल्याचं दिसत आहे.

पद्दुचेरी विधानसभा निकाल – ताजे कल

  • बहुमताचा आकडा – १६
  • भाजपा आघाडी – १६
  • काँग्रेस डीएमके आघाडी – ८
  • इतर – ६
  • एकूण जागा – ३०

 

पद्दुचेरीत एक्झिट पोलचे अंदाज काय होते?

  • रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला १६ ते २० जागा, काँग्रेस आघाडीला ११ ते १३ जागा मिळू शकतात.
  • एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला १९ ते २३ जागा, काँग्रेस आघाडीला ६ ते १० जागा मिळू शकतात.

 

पुद्दुचेरीसाठी एक्झिट पोलचे काय होते अंदाज?

• पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान झाले होते
८१.६४ टक्के मतदान झाले होते.

•  पुद्दुचेरी विधानसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा आघाडीचा विजय होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

• इंडिया टूडे-माय एक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला २०-२४ जागा, काँग्रेस आघाडीला ६-१० जागा

• एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १९-२४ जागा, काँग्रेस आघाडीला ६-१० जागा आणि इतर १-२ जागा

• रिपब्लिक- सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १६-२० जागा, काँग्रेस आघाडीला ११-१३ जागा

• टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपा आघाडीला १७-१९ जागा, काँग्रेस आघाडीला ११-१३ जागा


Tags: BJPbjp ainrcpuducherryएनडीएपद्दुचेरीभाजपा
Previous Post

कमल हसन अटीतटीच्या लढतीत भाजपाकडून ८९० मतांनी पराभूत!

Next Post

क्रिकेटर, सेलिब्रिटी सारेच सरसावले, चला कोरोनाशी लढूया!

Next Post
corona

क्रिकेटर, सेलिब्रिटी सारेच सरसावले, चला कोरोनाशी लढूया!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!