Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

IAS अधिकारी महिलेकडे सॅनिटरी नॅपकिन मागणाऱ्या रियाला जाहिरातीची ऑफर!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Riya Kumari

मुक्तपीठ टीम

बिहारमधील महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर यांचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महिला आयएएस अधिकारी एका विद्यार्थीनीने सॅनिटरी नॅपकिनबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अतिशय बेजबाबदारपणाने बोलत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली. यानंतर हरजोत कौर यांनी माफीही मागितली. दरम्यान या महिला आयएएस अधिकारीला प्रश्न विचारणाऱ्या रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक होत असताना आता तिला दिल्लीतील एका सॅनिटरी पॅड निर्मिती कंपनीकडून जाहिरातीची ऑफर मिळाली आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या अभ्यासाचा खर्चही कंपनी उचलणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

पटनाच्या कमला नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या रियाला सॅनिटरी पॅड कंपनीकडून कंपनीच्या कमर्शियलची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली आहे. रियाने सांगितले की, “कंपनीने तिना एका वर्षासाठी सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच तिला कंपनीच्या व्यावसायिक मदतीत सामील होण्याची ऑफर दिली आहे आणि पदवीपर्यंतच्या तिच्या अभ्यासाचा खर्च उचलण्याचे आश्वासनही दिले आहे.”

रियाने ‘पाळी’ या विषयावर मोकळेपणाने बोलण्याच्या गरजेवर भर दिला

  • ती म्हणाली की, पूर्वी लोक यावर उघडपणे चर्चा करत नसत, पण आता आम्ही घरोघरी जाऊन लोकांना त्याबद्दल जागरुक करू आणि त्यांना हे समजावून सांगू की हे लपवता येत नाही पण सॅनिटरी पॅडने तो दूर केला जाऊ शकतो.
  • बिहारमधील एका कार्यक्रमात तिने मुलींना सॅनिटरी पॅड मोफत देण्याची मागणी केली होती.
  • यावर बिहार महिला विकास निगमच्या व्यवस्थापकीय संचालक हरजोत कौर म्हणाल्या, आज तुम्ही सॅनिटरी पॅड्स मागत आहात, उद्या तुम्ही कंडोम मागाल.
  • या वक्तव्यावर अनेकांनी आयएएस अधिकारी कौर यांना फटकारले.

रीया कुमारीने म्हटलं, “माझा प्रश्न चुकीचा नव्हता!”

  • २० वर्षीय विद्यार्थिनी रिया म्हणाली की, माझा प्रश्न चुकीचा नव्हता. मी सॅनिटरी नॅपकिन्सच्या किंमतीवर प्रश्न विचारू शकते.
  • अनेक गरीब मुली आहेत ज्यांना हे परवडत नाही. मॅडमनी यांचा दुसरा अर्थ काढलेला असावा.
  • असे असू शकते की, त्या आपल्याला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत असतील, जेणेकरून आपण सरकारवर अवलंबून राहू नये. असे रीया म्हणाली.

Tags: good newsIAS Officer Harjot KaurIAS Officer WomenIAS अधिकारी महिलाmuktpeethRiya KumariSanitary Napkin AdvertisementSanitary Napkin Demandआयएएस अधिकारी हरजोत कौरघडलं-बिघडलंचांगली बातमीबिहारमुक्तपीठरिया कुमारीसॅनिटरी नॅपकिन जाहिरतसॅनिटरी नॅपकिन मागणी
Previous Post

११ लाखांची कार, २२ लाखांचं दुरुस्ती बिल! अॅमेझॉनच्या अधिकाऱ्याला फॉक्सवॅगनचा झटका!!

Next Post

हवाईदलाचं बळ वाढवणारे स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर्स! जाणून घ्या कसे, कुठे उपयोगी…

Next Post
Light Combat Helicopters

हवाईदलाचं बळ वाढवणारे स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर्स! जाणून घ्या कसे, कुठे उपयोगी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!