Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज ५८० वर्षांनंतर दिसणारं सर्वात मोठं चंद्रग्रहण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
lunar eclipse

मुक्तपीठ टीम

आज ५८० वर्षांनंतर सर्वात जास्त काळ चालणारं आंशिक चंद्रग्रहण भारतातील फक्त इंफाळमध्येच दिसणार आहे. हे ग्रहण या वर्षातील शेवटचे मोठे चंद्रग्रहण असेल. एकूण ग्रहण सहा तास दोन मिनिटांचे असेल. चंद्राचा ९८ टक्के भाग ग्रहणात राहील.

 

भारतात दिवस सुरू असल्याने हे ग्रहण देशातील बहुतांश भागात दिसणार नाही. हे ग्रहण मणिपूरची राजधानी, इंफाळ आणि त्याच्या सीमावर्ती भागात संध्याकाळी चंद्रावर पातळ रेषेच्या स्वरूपात काही मिनिटांसाठी पाहता येईल.

 

चंद्र ग्रहणाविषयीची महत्त्वाची माहिती

  • भारतीय वेळेनुसार उपछाया असणारे ग्रहण रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी सुरू होईल.
  • अस्पष्ट आंशिक ग्रहण दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल.
  • ग्रहणात चंद्राचा ९८ टक्के भाग कक्षेत असेल.
  • त्यानंतर ग्रहण ओसरू लागेल.
  • संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी चंद्र ग्रहणापासून मुक्त होईल.
  • यानंतर ५ वाजून ३४ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल.
  • उपछाया ग्रहणाची सावली इतकी बारीक असते की ती दिसू शकत नाही.
  • भारतातील ग्रहण एक तास सात मिनिटे चालेल.

 

चंद्र आणि पृथ्वीमधील अंतरामुळे ग्रहण लहान-मोठे असतात

  • हे दीर्घकालीन ग्रहण ५८० वर्षांनंतर होणार आहे.
  • चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर जास्त असल्याने हे ग्रहण दीर्घ कालावधीचे असणार आहे. पृथ्वीपासूनच्या अंतरामुळे चंद्राचा वेगही खूप कमी असेल.
  • ग्रहण ही एक सामान्य खगोलीय घटना आहे.

 

जगातील बहुतांश भागात ग्रहण दिसणार

  • आंशिक चंद्रग्रहण जगातील बहुतांश भागात दिसणार आहे.
  • ज्यामध्ये हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, अंटार्क्टिक महासागर आणि हिंदी महासागर क्षेत्रात दिसणार आहे.
  • १५ दिवसांनंतर ४ डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे.
  • यावर्षी हा दिवस खास असणार आहे.
  • या दिवशी आंशिक चंद्रग्रहणाव्यतिरिक्त कार्तिक पौर्णिमा असेल.
  • याशिवाय प्रकाशोत्सवही या दिवशीच होणार आहे. त्यामुळे हा दिवस विशेष मानला जातो.

Tags: imfallunar eclipsemanipurmuktpeethआंशिक चंद्रग्रहणइंफाळचंद्रग्रहणमणिपूरमुक्तपीठ
Previous Post

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करावी

Next Post
Maharashtra Governor calls for coordination between various departments for empowerment of tribals 2

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!