Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बापरे…सोन्याच्या दरात एवढी मोठी घसरण कशी?

March 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
gold

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीत कामी आलेल्या सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या १० महिन्यांत सोन्याच्या किंमतीत १२ हजाराहून अधिक घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफ बाजारामध्ये सोन्याच्या किंमतीत २१७ रुपयांने घट होऊन किंमत ४४,३७२ रुपये झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ५६,५९० रुपयांवर पोहोचली होती. हा आतापर्यंतचा सोन्याच्या किंमतीचा सर्वोत्तम उच्चांक ठरला होता.

दरम्यान, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार पेचात पडले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करायची की नाही या संभ्रमात आहेत. सोन्याच्या गुंतवणूकीतून आकर्षक परतावा मिळतो हे खरे आहे. परंतु आता गुंतवणूकदारांसमोर गुंतवणूकीसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्यामुळे याचे परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.

का होत आहे घट?

  • लसीकरणाच्या प्रगतीमुळे गुंतवणूकदार अधिक करून रिटर्न, शेअर मार्केट, बॅन्ड मार्केटकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या बाजारात निच्चांक आल्याचे दिसत आहे.
  • तसेच बॅन्ड मार्केटमध्ये अचानक उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदार त्या दिशेकडे वळत आहेत.
  • अमेरिकन डॉलरशिवाय रुपयाची स्थिती मजबूत होत असल्याने भारतात सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

  • सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे गुंतवणूकदारांसाठी हा विश्वसनीय क्षेत्र बनल होतं.
  • तसेच सिक्युरिटीजची तुलना करता सोन्यात केलेली गुंतवणूक ही कमी जोखमीची असते.
  • सध्याची स्थिती चांगली नसली तरी मागील वर्षी सोन्यातून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळाले आहेत.
  • गेल्या वर्षी सोन्यातून गुंतवणूकदारांना २८ टक्के रिटर्न मिळाले. त्याआधी जवळपास २५ टक्के रिटर्न मिळाले होते.

Tags: Gold Rateसोन्याच्या दरात घट
Previous Post

यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत मिळण्यासाठी अर्ज करण्यास ३१ मेपर्यंत मुदत

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू होती. ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लाळ देवा म्हणजेच राणा दग्गुबत्ती याच्या ‘हाथी मेरे साथी’ सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला आहे. यावर त्यांने भरपूर मेहनत केली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. सध्या हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. २) लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार असल्याची माहिती महाभारतात युधिष्ठिर ही भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी नरेंद्र मोदी यांच्या लूकमधील फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. ३) प्रसिद्ध कॉमेडीयन स्टार कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. सध्या तो त्याच्या मुलीमुळे चर्चेत आहे. कपिलच्या गोड मुलीने सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनायराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावर कपिलने ‘माय लिटील रॉकस्टार’ असं कॅप्शन लिहलं आहे. ४) अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगला सध्या सुरुवात झालीय. याचे नाव ‘दसवी’ असे आहे. या सिनेमाच्या सेटवरील अभिषेकचा एक फोटो समोर आला आहे. अभिषेकने स्वत: इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघेही निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या नव्या पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती हे दोघे करत आहेत. अशी माहिती मिळाली आहे.

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू होती. 'बाहुबली’ चित्रपटातील भल्लाळ देवा म्हणजेच राणा दग्गुबत्ती याच्या ‘हाथी मेरे साथी’ सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला आहे. यावर त्यांने भरपूर मेहनत केली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. सध्या हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. २) लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार असल्याची माहिती महाभारतात युधिष्ठिर ही भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी नरेंद्र मोदी यांच्या लूकमधील फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. ३) प्रसिद्ध कॉमेडीयन स्टार कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. सध्या तो त्याच्या मुलीमुळे चर्चेत आहे. कपिलच्या गोड मुलीने सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनायराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावर कपिलने ‘माय लिटील रॉकस्टार’ असं कॅप्शन लिहलं आहे. ४) अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगला सध्या सुरुवात झालीय. याचे नाव 'दसवी' असे आहे. या सिनेमाच्या सेटवरील अभिषेकचा एक फोटो समोर आला आहे. अभिषेकने स्वत: इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघेही निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या नव्या पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती हे दोघे करत आहेत. अशी माहिती मिळाली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!