Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेनॉच्या वाहनांवर ५० हजार रूपयांपर्यंत बचतीची संधी, क्विड, ट्रायबर, कायगर गाड्यांवर मिळणार मोठी सवलत!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Renault Car

मुक्तपीठ टीम

रेनॉने या महिन्यात भारतीय बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्यासाठी खरेदीदारांना निवडक वाहनांवर ५० हजार रूपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत रोख सवलत, स्क्रॅपेज पॉलिसी सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे या महिन्यात जर रेनॉच्या क्विड, ट्रायबर, कायगरमधून कार घ्यायची असेल तर तुम्ही कंपनीने दिलेल्या या ऑफर्सचा फायदा घेता येईल.

रेनॉ क्विडच्या जबरदस्त ऑफरसह…मोठी सवलत!

  • रेनॉ क्विड कंपनीने २०१९ मध्ये नवीन अपडेट्ससह लॉंच केली होती.
  • जर या महिन्यात रेनॉची क्विड घ्यायची असेल, तर या कारवर तुम्ही एकूण ३५ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता.
  • या कारवर दिलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी या कारवर १० हजार रुपयांचा रोख लाभ, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १० हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देणार आहे.
  • क्विडच्या ०.८ लिटर इंजिनवर १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे.
  • या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे.

रेनॉ ट्रायबर ऑफर

  • रेनॉच्या ट्रायबर कारमध्ये कंपनीने १.० लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे.
  • हे इंजिन ७२बीएचपी पॉवर जनरेट करू शकते आणि ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.
  • या कारमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, यावर एकूण ५० हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.
  • या कारमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना १५ हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट, २५ हजारांची एक्सचेंज डिस्काउंट आणि १० हजारांची कॉर्पोरेट सूट देत आहे.
  • त्याचबरोबर ट्रायबरच्या लिमिटेड एडिशनवर ४५ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.
  • या कारमध्ये १० हजारांची कॅश डिस्काउंट, २५ हजारांची एक्सचेंज डिस्काउंट आणि १० हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जाणार आहे.

रेनॉ कायगर ऑफर आणि त्यावरील सवलत!

  • रेनॉ कायगरवर कमीत कमी सूट देण्यात येत आहे.
  • या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. याचे १.० लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ७२ बीएचपी पॉवर जनरेट करते आणि या कारचे १.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन १०० बीएचपी पॉवर जनरेट करू शकते.
  •  जर ही कार ऑक्टोबर महिन्यात खरेदी केली तर, त्यावर एकूण १० हजार रुपयांची बचत करू शकाल. यामध्ये कंपनी फक्त १० हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.

पाहा:


Tags: good newsLatest TechmuktpeethRenault CarRenault Car OffersRenault KigarRenault KwidRenault Triberचांगली बातमीमुक्तपीठरेनॉ कायगररेनॉ काररेनॉ कार ऑफर्सरेनॉ क्विडरेनॉ ट्रायबरलेटेस्ट टेक
Previous Post

यूजीसीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी पाच नॅशनल फॅलोशिप! १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा…

Next Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनीअरिंग पदांसाठी १४१ जागांवर नोकरीची संधी

Next Post
bel

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनीअरिंग पदांसाठी १४१ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!