Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विकृतीचा कळस! चांदोली नॅशनल पार्कमध्ये घोरपडीवर चौघांचा बलात्कार, व्हिडीओही बनवला!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Bengal Monitor Lizard

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात विकृतीचा कळस असणारी घटना घडली आहे. कोल्हापुरात गोठणेजवळ असणाऱ्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चक्क एका घोरपडीवर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या चांदोली नॅशनल पार्कमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल आरोपींविरुद्ध ३१ मार्च रोजी एफआयआर नोंदवला. महाराष्ट्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा मोबाईल तपासला असता ही बाब उघडकीस आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं संदीप तुकाराम, मंगेश पवार, जनार्दन कामटेकर आणि अक्षय सुनील आहेत. महाराष्ट्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींचा मोबाईल तपासला असता त्यांना घटनेची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांना आरोपींच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडले ज्यामध्ये आरोपी घोरपडीवर सामूहिक बलात्कार करताना दिसले.

 

सांगली फॉरेस्ट रिझर्व्हमध्ये तैनात असलेल्या वन अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला, ज्यामध्ये ते जंगलात फिरताना दिसत होते. घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी कोकणातील चार जण कोल्हापूरच्या चांदोली गावात शिकारीसाठी आले होते. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सर्व संबंधित पुरावे जप्त केले आहेत आणि त्यांना सुरुवातीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले होते, परंतु आता ते जामिनावर बाहेर आहेत,” असे वनअधिकारी म्हणाले.

 

एसटीआरचे क्षेत्र संचालक नानासाहेब म्हणाले, “वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या विविध कलमांखाली चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वनअधिकाऱ्यासमोर दर सोमवारी त्यांची उपस्थिती नोंदवण्यास सांगितले आहे.आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत राखीव प्रजाती आहे. दोषी आढळल्यास आरोपीला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.घोरपड भारतीय उपखंडात तसेच आग्नेय आशिया आणि पश्चिम आशियाच्या काही भागांमध्ये आढळणारी एक घोरपड आहे. घोरपड प्रामुख्याने जमिनीवर राहते आणि त्याची एकूण लांबी सुमारे ६१ ते १७५ सेमी (२४ ते ६९ इंच) असते.


Tags: Bengal Monitor LizardChandoli National ParkKolhapurMaharashtraघोरपडचांदोली नॅशनल पार्कमहाराष्ट्रसह्याद्री व्याघ्र प्रकल्प
Previous Post

महाराष्ट्रात स्टॅच्यू ऑफ नॉलेज! लातुरमध्ये बाबासाहेबांचा ७० फुटी महापुतळा!!

Next Post

भाजपा मंत्र्यावर ४० टक्के कमिशनचा आरोप! कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर!

Next Post
K S Eshwarappa

भाजपा मंत्र्यावर ४० टक्के कमिशनचा आरोप! कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!