Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिवाळा आला तब्येत बनवा! अक्रोड खा भिजवून, जास्तच लाभ!

September 5, 2026
in आरोग्य
0
Walnuts

मुक्तपीठ टीम

अक्रोड हे अत्यंत पौष्टिक ड्राय फ्रूट आहे. हे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण अक्रोड भिजवून त्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कच्च्या अक्रोडांपेक्षा भिजवलेले अक्रोड जास्त फायदेशीर आहे.

अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्यातील सत्व आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे.

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

  • भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण, अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते.
  • ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स पोटात असलेल्या बाळाच्या मेंदूच्या विकासात मदत करतात.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने अक्रोडाचे सेवन करणे आई आणि पोटात असलेले बाळ दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते.

रक्तातील साखर नियंत्रित होते

  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.
  • अक्रोडच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. इतकेच नाही तर तुम्हाला मधुमेह नसेल तरी त्याचे सेवन केल्याने टाइप-२ मधुमेह होण्याचा धोकाही कमी होतो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर

  • हृदय निरोगी ठेवण्यासाठी भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
  • अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयासाठी फायदेशीर असते.
  • ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल तयार करण्यास मदत करतात, जे हृदयासाठी फायदेशीर आहे.

पचन सुधारण्यासाठी फायदेशीर

  • भिजवलेले अक्रोड खाणे पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
  • अक्रोडमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे योग्य पचन राखण्यास मदत करते.
  • याचे रोज सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल आणि पोटही बरोबर राहील.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

  • रोज अक्रोड खात असाल तर त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
  • यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Tags: healthhealth benefitsmuktpeethSoaked Walnutsआरोग्यआरोग्य फायदेभिजवलेले अक्रोडमुक्तपीठ
Previous Post

१९९२-९३च्या मुंबई दंगलग्रस्तांना शोधा, नुकसानभरपाई द्या : सर्वोच्च न्यायालय

Next Post

खैरे म्हणतात तसं खरंच घडणार…शिंदे जाणार, फडणवीस काँग्रेस फोडून सरकार वाचवणार?

Next Post
Khaire on Devendra Fadanvis

खैरे म्हणतात तसं खरंच घडणार...शिंदे जाणार, फडणवीस काँग्रेस फोडून सरकार वाचवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!