Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्सव कृषि संस्कृतीचा, बळीराजाचा सखा बैलाचा बेंदूर सण दणक्यात साजरा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
बेंदूर सण

उदयराज वडामकर/ कोल्हापूर

वर्षभर मानेवर कष्टाचे जोखड ठेवून वाहणाऱ्या बैलाचा पुजण्याचा व कृषिसंस्कृतीचा सण, बेंदूर म्हणून ओळखला जाणारा आजचा सण. आपल्या बैलाने वर्षभर काबाड कष्टाने याच्या हिमतीवर बळीराजा अन्नधान्य ,जमीन मशागती, मालवाहतूक करून मालकाला सुखी व संपन्न ठेवतो. त्यामुळे आज बैलांचा सण बैलांना बळीराजा खरे दैवत व‌ घरचा सदस्य मानतो .

 बेंदूर सण

या दैवताची मनोभावे पूजा करण्याचा आजचा दिवस म्हणून बळीराजाने बेंदुर हा सण साजरा करतो .

कैलास पर्वतावर शंकर व माता पार्वती हे सारी पाठातून पार्वती मातेने डाव जिंकतात.या डावातील दोघातील वाद न सुटल्याने साक्षीदार नंदीने शंकराच्या बाजूने मान हरवली असता माता पार्वतीने चिडून जाऊन नंदी देवाना श्राप दिला तू जन्मभर कष्ट उपसशिल या भीतीने नंदी देवाने मातेकडे उपशाप मागताच पार्वती मातेने नंदी ना दिला तु ला शेतकरी वर्षातील एक दिवस तुझी पूजा करून त्या दिवशी तुझ्या मानेवरील जोखंड ठेवणार नाही. तुझी पूजा करेल याऊ शापातून नंदी देव मुक्त होऊन .

बेंदूर सण

बेंदूर हा सण साजरा केला जातो. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना अंघोळ घालून शिंगे रंगवून पाठीवर झूल कपाळावर वेगवेगळी चिन्हे आदिने सजवण्यात येते .

 बेंदूर सण

गोड धोड पक्वान्ने करून तसेच औषधी वस्तूचे अंड्याचे मिश्रण करून बैलाला पाजले जाते. वेगवेगळी सजावट करून वाजंत्री घेऊन मिरवणूक काढतात. बेंदूर या सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर कोल्हापुरातील ज्वलंत प्रश्न लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: BailpolaBaliraja ShetkariBendur Sangood newsKolhapurKrishi Sanskriti UtsavmuktpeethUdayraj Vadamkarउदयराज वडामकरकृषि संस्कृती उत्सवकोल्हापूरचांगली बातमीबळीराजा शेतकरीबेंदूर सणबैलपोळामुक्तपीठ
Previous Post

राज्यात ४०२४ नवे रुग्ण, ३०२८ रुग्ण बरे! मुंबई २२९३, नाशिक ४, नागपूर २७ नवे रुग्ण !!

Next Post

भारत गौरव योजनेत कोइबंतूर ते शिर्डी पहिली मेड इन इंडिया ट्रेन! पहिली खासगी ट्रेन!!

Next Post
private train from Koibantur to Shirdi

भारत गौरव योजनेत कोइबंतूर ते शिर्डी पहिली मेड इन इंडिया ट्रेन! पहिली खासगी ट्रेन!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!