Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शनिवारपासून सलग चार दिवस बँका बंद!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Bank Strike

मुक्तपीठ टीम

जर तुमचे बँकसंबंधित काही महत्त्वाचे कामे असतील तर ते लवकरात लवकर उरकून घ्या. कारण शनिवारपासून सलग चार दिवस बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टीमुळे बँकेत कामकाज होणार नाही. त्याचबरोबर सोमवार आणि मंगळवारी बँक युनियनच्या संपामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात २८ मार्च आणि २९ मार्च रोजी बँक युनियनचा संप पुकारण्यात आल्याचे देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले.

 

बँकेचा संप कशासाठी?

  • एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या काळात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
  • हा दोन दिवसीय संप ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) सारख्या संघटनांनी जाहीर केला आहे.
  • हा संप प्रामुख्याने नवीन कामगार कायद्याच्या विरोधात आहे. तसेच सरकार सरसकट सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करू पाहत आहे, त्या विरोधात आहे.
  • सार्वजनिक आणि खासगी उद्योगांमधून कायमस्वरूपी रिकाम्या जागा न भरता सरसकट कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जात आहे, त्याला विरोध करण्यासाठी तसेच नवीन कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

एप्रिलमध्ये बँक १५ दिवस बंद राहणार…

  • एप्रिल महिना सुरू होणार आहे.
  • एप्रिलमध्ये १५ दिवस बँका बंद राहतील.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या
  • राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर अवलंबून असतात.
    या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.

Tags: AIBEAbank strikebanksRBIबँक बंदरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Previous Post

ठाणे शहरालगतच्या ‘या’ १४ गावांचा नवी मुंबई मनपात समावेश

Next Post

एकल महिलांच्या मालमत्तांवरील वारस नोंदीबाबत माहिती उपलब्ध करून द्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post
Dr Neelam Gorhe

एकल महिलांच्या मालमत्तांवरील वारस नोंदीबाबत माहिती उपलब्ध करून द्यावी - डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!